सिव्हिलमधून पलायन केलेला कोरोना बाधित रुग्ण सापडला

सातारा(प्रतिनिधी) : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना सेंटरमधून पलायन केलेला ६० वर्षीय कोरोना बाधित रुग्ण खटावमध्ये सोमवारी दुपारी सापडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरातील एका ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्या रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सोमवार, दि. ६ रोजी दुपारच्या सुमारास संबंधित कोरोना बाधित रुग्णाने … Read more

डम्पिंग ग्राऊंडवर काय कारवाई केली- हायकोर्ट

हायकोर्टाने मीरा भाइंदर पालिकेला फटकारले मुंबई : मीरा भाइंदर मधील बेलकर पाडा येथील टाकण्यात येणाऱ्या बेकायदा कचऱ्या संदर्भात तक्रार करूनही कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलेच फटकारले. गेली आठ वर्षे या बेकायदा डम्पिंग ग्राऊंडसंदर्भात स्थानिक नागरिक तक्रार करत असताना आता पर्यंत काय कारवाई केली, आतापर्यंत काय कारवाई केली ते दोन दिवसात … Read more

अग्नीशमन दल, होमगार्ड आणि नागरी संरक्षण क्षेत्रातील 104 कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती पदक

नवी दिल्ली : यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अग्निशमन दलाच्या, विविध घटनांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या 104 कर्मचाऱ्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी, राष्ट्रपती अग्नीसुरक्षा सेवा शौर्य पदक 13 कर्मचाऱ्यांना, अग्नीसुरक्षा सेवा शौर्य पदक 29 कर्मचाऱ्यांना आणि राष्ट्रपती अग्नीसुरक्षा विशिष्ट सेवा पदक 12 कर्मचाऱ्यांना तसेच, उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अग्नी सेवा पदक 50 कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले … Read more