“48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू..”; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरंगेंचा मोठा दावा

Mallikarjun Kharge ।

Mallikarjun Kharge । आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा धडाका सुरु राहणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू  Mallikarjun Kharge । आज सकाळी मविआची … Read more

सांताक्‍लॉजची कबर सापडल्याचा दावा

तुर्कस्तानात चर्चमध्ये जमिनीखाली आढळली कबर रोम – ख्रिश्‍चन धर्मातील परंपरेप्रमाणे आणि विश्‍वासाप्रमाणे नाताळच्या कालावधीमध्ये सांताक्‍लॉज या विषयाला महत्त्व दिले जाते. सांताक्‍लॉज ही कल्पनारम्यता आहे का वास्तव आहे? याबाबत अधिक संशोधन झाले नसले तरी तुर्कस्तानातील काही संशोधकानी मात्र सांताक्‍लॉजची कबर शोधण्याचा दावा केला आहे. ख्रिश्‍चन धर्मामध्ये सांताक्‍लॉजची कल्पना ज्या एका ख्रिश्‍चन संतांच्या अस्तित्वावरून आली होती त्या … Read more

खलिस्तानी दहशतवादी हरविंदर रिंडाचा पाकिस्तानात मृत्यू; सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातही आले होते नाव समोर

लाहोर : मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंडा याचा पाकिस्तानात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत येत आहे. त्याच्या मृत्यूची माहिती पंजाब पोलिसांमधील सूत्रांनी दिली आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये रिंडा सामील होता. रिंडाची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या केल्याचा दावा दविंदर भांबिहा या गुन्हेगारी टोळीने सोशल मीडियावर केला आहे. मे महिन्यात पंजाब पोलीस गुप्तचर मुख्यालयावर ‘रॉकेट … Read more

लक्षवेधी : कायदामंत्र्यांचा ‘राग कॉलेजियम’

न्यायाधीशांची नियुक्‍ती करणाऱ्या ‘कॉलेजियम सिस्टिम’वर देशातील नागरिक समाधानी नसल्याचा दावा केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी केला आहे. त्याबाबत… न्यायाधीशांच्या नियुक्‍त्यावरून नवे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि केंद्र सरकार यांच्यात संघर्ष होऊ शकतो. चंद्रचूड यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर कायदा मंत्री किरण रिजीजू यांचा “राग कॉलेजियम’ सुरू आहे. देशातील विविध व्यासपीठावरून कायदा मंत्र्यांनी या पद्धतीबाबत मते मांडली … Read more

Pune : महापालिकेचे गणितही ‘खड्ड्यात’

पुणे : शहरातील रस्त्यावरील 90 टक्के खड्डे तीन दिवसात बुजविल्याचा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाने आपलाच दावा खोटा असल्याचा पुरवा दिला आहे. सोमवारी पालिकेने शहरात 968 खड्डे 16 ते 18 जुलै या कालावधीत दुरूस्त केले असून 90 टक्के खड्डे दुरूस्ती झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे पालिकेच्या दाव्यानुसार, शहरात अवघे 10 टक्के ( म्हणजेच 96 ते 100 … Read more

“मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्याच ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार’; भाजप आमदाराचे खळबळजनक विधान

नवी दिल्ली: आगामी काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.  त्यामुळे राज्यांसह देशातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आता देशात मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार असल्याचे खळबळजनक विधान एका भाजप नेत्याने केले आहे. सरधानाचे आमदार संगीत सोम यांनी हे खळबळजनक विधान केले आहे. ते नेहमीच … Read more