‘ये रिश्ता क्या कहलाता है’ शो बाबत हिना खान बोलली

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सोडल्यानंतर अनेक वर्षांनी हिना खान याविषयी बोलली आहे. गेल्या काही दिवसांपासून शोमधून नुकतेच काढण्यात आलेल्या शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे चर्चेत आहेत. निर्मात्यांनी रातोरात शोमध्ये त्याची जागा बदलली आहे. यासोबतच हिना खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असेही म्हटले आहे की, ‘तिचे शोमधून बाहेर पडणे चांगले नव्हते. तिने असेही म्हटले की … Read more

पापाराझींवर भडकली ‘मोना सिंग’

‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम मोना सिंगने शेअर केले की तिला वाटते की फोटोग्राफर कधी कधी वॉर्डरोब खराब होण्याची प्रतीक्षा करतात जेणेकरून ते सोशल मीडियावर सनसनाटी फोटो पोस्ट करू शकतील. अधिकाधिक महिलांनी अशा गोष्टींविरोधात उभे राहावे अशी तिची इच्छा असल्याचेही तिने सांगितले. मोना सिंह म्हणाली, ‘तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जा किंवा कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला जा यावेळी … Read more

गाणे रेकॉर्ड करतांना घशातून निघालं होत ‘रक्त’; या मुस्लिम गायकाने जास्तीत जास्त गायली ‘भजने’

Mohammed Rafi

bollywood । बॉलिवूडमध्ये प्रतिभेची कमी नाही,  हिंदी चित्रपटांच्या इतिहासात एकापेक्षा एक गायक होऊन गेले. या गायकांनी  आपल्या आवाजाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून लोकांच्या हृदयात वेगळं स्थान मिळवलं. अनेक गायकांनी हिंदी गाणी गाऊन प्रसिद्धी मिळवली आहे आणि अनेक गायक आहेत ज्यांनी हिंदी गाणी गाऊन खूप कमाई केली. यात प्रसिद्ध मुस्लिम गायक नावाचाही  सामावेश आहे, … Read more

Kate Winslet Oscar trophy : टायटॅनिक’ अभिनेत्री केट विन्सलेटने बाथरूममध्ये ठेवली ऑस्करची ट्रॉफी.. !

Kate Winslet Oscar trophy : ऑस्कर पुरस्कार विषयी जवळपास सर्वांनाच माहिती आहे. हा जगातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. हॉलिवूड असो की बॉलीवूड, प्रत्येक स्टार नक्कीच ही ट्रॉफी मिळवण्याची आकांक्षा बाळगतो. पण ‘टायटॅनिक’ फेम केट विन्सलेटने ऑस्करची ट्रॉफी तिच्या बाथरूममध्ये ठेवली आहे, यामागचे कारण खूप रंजक आहे. केट विन्सलेटने असा खुलासा केला की,’सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. … Read more

क्लासिक सिनेमा – जेव्हा रजनीकांतच्या तोंडावर थुंकली होती श्रीदेवी

मुंबई – साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांचे लाखो चाहते आहे, लोक त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतातच पण काहीजण त्यांची पूजाही करतात. अशातच एकदा श्रीदेवीने त्याच्यासोबत असे काही केले की तिथे उपस्थित सर्वजण थक्क झाले. श्रीदेवीबद्दल रजनीकांतची को-स्टारच नाही तर खूप चांगली मैत्रीणही होती. एका चित्रपटाच्या सेटवर श्रीदेवीने रजनीकांतच्या चेहऱ्यावर थुंकले, त्यावेळी ते पाहून सगळेच थक्क झाले.  ’16 … Read more

क्लासिक सिनेमा : अभिनयाचा महासागर

यशेंद्र क्षीरसागर अभिनयाच्या आकाशातील तळपता सूर्य म्हणजेच सुपरस्टार अमिताभ बच्चन! त्यांचा वाढदिवस नुकताच आपण जल्लोषात साजरा केला. पद्मविभूषण अमिताभ यांचा वाढदिवस “11 ऑक्‍टोबर’ हा चित्रपटेप्रेमींसाठी आणि खास करून अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी उत्सवाप्रमाणे असतो. वैयक्तिक जीवनातील प्रचंड वादळ, कष्ट, जीवनातील प्रचंड चढ- उतार, अपमान, अवहेलना असे सर्व सहन करीत “अमिताभ बच्चन’ नावाचे सात अक्षरांचे वादळ गेली … Read more

“प्रभाती”चे मनी : स्मिता, आज तू हवी होतीस..!

मनस्वी अभिनेत्री स्मिता पाटील यांची जयंती याच महिन्यात साजरी होत आहे. 17 ऑक्‍टोबर 1955 रोजी त्यांचा पुण्यात जन्म झाला. बोलके डोळे, सावळा शिडशिडीत देह, तरुणपणीच चेहऱ्यावर आलेली परिपक्वता आणि त्या जोडीला अभिनयाची उत्कृष्ट जाण या सोनेरी संगमामुळे स्मिता पाटील या मराठमोळ्या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीवर अजरामर छाप सोडली. वडील राजकारणी आणि आई समाजसेविका असलेल्या दाम्पत्याच्या पोटी जन्म … Read more

Dev Anand 100th Birth Anniversary : देव आनंद यांना काळा रंगाचा कोट घालण्यास कोर्टानं घातली होती बंदी, कारण ऐकून व्हाल ‘हैराण’

Entertainment  –  हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते देव आनंद आज आपल्यात नसले तरी आपल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमधून ते आजही आपल्या हृदयात जिवंत आहे. देव आनंद यांची शैली वेगळी आणि अनोखी होती. त्यांचा अभिनय आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. देव आनंद यांची शैली त्यावेळी खूप प्रसिद्ध झाली होती. जिद्दी, नौ दो ग्याराह, हम दोनो, जॉनी मेरा नाम, सीआयडी, … Read more

जाणून घ्या आशा भोसले आणि आरडी बर्मन यांची म्यूजिकल लव स्टोरी, ‘घरच्यांचा होता विरोध तरीही केले ‘लग्न’…’

Asha Bhosle Birthday: आपल्या मखमली आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने सात दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या सर्वांच्या लाडक्‍या आशा भोसले यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत संगीताला नवा आयाम दिला आहे. आशा भोसले यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. आशा भोसले यांचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. आशा भोसले कधीही कुणापुढे झुकल्या नाही आणि त्यांनी परिस्थितीशी तडजोड केली नाही … Read more

म्हणून श्रीदेवीने हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गचा जुरासिक पार्क चित्रपट नाकारला…

बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारी श्रीदेवी आज या जगात नसली, तरी तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि एकाहून एक सरस चित्रपटांमुळे ती आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. आज 13 ऑगस्ट रोजी श्रीदेवीची जयंती आहे. 1963 मध्ये या दिवशी त्यांचा जन्म तमिळनाडूमधील शिवकाशी येथे झाला.   1967 मध्ये ‘थुनाइवन’ या तमिळ चित्रपटातून श्रीदेवीने बालकलाकार म्हणून अभिनयाच्या जगात प्रवेश … Read more