‘मेक्सिको’च्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच ‘महिलेची निवड

मेक्सिको सिटी  – मेक्सिकोच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये क्लॉडिया शेनबॉम यांची निवड झाली आहे. मेक्सिकोच्या २०० वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच एखादी महिला देशाच्या अध्यक्षपदावर निवडली गेली आहे. क्लॉडिया शेनबॉम या एक पर्यावरण संशोधक आणि मेक्सिको सिटीच्या माजी महापौर आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर अन्य २ उमेदवार होते. त्यांनी आपला पराभव मान्य केला असून क्लॉडिया शेनबॉम यांचे अभिनंदन केले … Read more