21 व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुद्ध पाण्‍यावर सर्वांचा अधिकार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतील देश घडविण्यासाठी सामान्‍य माणसांच्‍या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणजे 21 व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुध्‍द पाण्‍यावर सर्वांचा अधिकार असला पाहिजे, असे प्रतिपादन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गणेश उत्‍सवाच्‍या पवित्र दिवशी आरवट येथे आरो मशीनचे उद्घाटन होत असल्‍याचा आनंद असून … Read more

74 गावांतील 102 पाणी नमुने दूषित 

नगर  – जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यांच्या मासिक अहवालातून जिल्ह्यातील सुमारे 74 गावातील एकूण 102 पाणी नमुने दुषीत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. दूषित पाण्याद्वारे विविध प्रकारचे आजार पसरतात. दूषित पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होत असतो. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व ग्रामपंचायत या दोन विभागावर जिल्ह्यात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी … Read more

मोदी अच्छे दिन विसरले का ? – कपिल सिब्बल

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टीकेला वेग आला असून, राजकारण वेगळ्याच स्तरावर पोचल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत मोदी अच्छे दिन विसरले असल्याचे म्हंटले आहे. काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी आज आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत, मोदी देशाला फसवत आहेत, अशी … Read more