धक्कादायक! मुंबईत सफाई कर्मचाऱ्यावर घातली कार ; मॅनहोलमध्ये उतरून काम करताना प्रकार

चालक, कंत्राटदाराला अटक मुंबई : मुंबईत एका व्यक्‍तीने मॅनहोलमध्ये उतरून ड्रेनेजलाइन साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर कार चढवली. कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरात 11 जून रोजी झालेल्या अपघातात सफाई कामगार गंभीर जखमी झाला होता. 22 जून रोजी उपचारादरम्यान सफाई कामगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. 37 वर्षीय जगवीर यादव असे मृत सफाई कामगाराचे नाव आहे. त्याचवेळी … Read more

10 ऐवजी मिळणार 20 रुपये; कचरा वेचकांना प्रती घरटी रकमेत वाढ

पुणे – शहरातील “स्वच्छ’ सहकारी सेवा संस्थेच्या कचरा वेचकांना झोपडपट्टीतील कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेकडून 10 रुपयांऐवजी 20 रुपये देण्याची मागणी मान्य करण्यात आली. करोनाच्या साथीतही कचरावेचक जीव धोक्‍यात घालून घरोघरी जाऊन कचरा गोळा करत असलेल्या कचरा वेचकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 14 ऑगस्टपासून शहरात आंदोलन सुरू केले होते; तसेच कचरा वेचकांच्या आयुर्विम्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल, … Read more

स्वच्छता कर्मचाऱ्यांची “करोना टेस्ट’ करा

खासदार बारणे यांच्या प्रशासनाला सूचना पिंपरी – शहरात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महापालिकेने आणखी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. घरोघरचा कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची “करोना टेस्ट’ करावी. सर्वेक्षण करत असताना ज्यांना मधुमेह, विविध आजार आहेत. अशांची एक यादी तयार करून त्यांचीही चाचणी करावी. जेणेकरून करोनाची लागण झाली असेल तर तात्काळ उपचार करता येतील, अशा सूचना … Read more

‘मास्क’मुळे सफाई कामगारांना धोका

बेजबाबदारपणाचा कहर : नागरिकांकडून कचऱ्यात फेकले जात आहेत “मास्क’ पिंपरी – करोनापासून वाचण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी तोंडाला मास्क लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे मास्क कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात फेकले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कचरा उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जे सफाई कर्मचारी नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणून झटत आहेत, … Read more

नागरिकांकडून सफाई कामगारांचा सन्मान

फुलांच्या वर्षांवासह नोटांचे घातले हार नवी दिल्ली – देशभरात करोबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्व जण सुरक्षित राहावे यासाठी डॉक्टर, पोलीस आणि सफाई कर्मचारी जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पडत आहे. अशातच पंजाबमध्ये स्तुत्य व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. हा व्हिडीओ पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनीही … Read more