मोदी कालखंडात नव्या चेहऱ्यांना लागते पदाची ‘लॉटरी’

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले. या तीनही राज्यांत पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाचा दांडगा अनुभव असलेले नेते होते. त्या नेत्यांच्या नावाला त्यांच्या राज्यात मोठे वलय आहे. मात्र भाजप हायकमांडने त्यांना बाजूला सारत अगदी नव्या आणि पूर्णत: अनोळखी चेहऱ्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. राजस्थानात तर नेता निवडीच्या वेळी … Read more

आसामच्या मुख्यमंत्रांची खोचक टीका,’काँग्रेसला चंद्रावर पाठवू’ तिथे जा आणि सरकार बनवा’

Madhya Pradesh Election 2023 : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा जबलपूरला पोहोचले. हिमंत बिस्वा सरमा यांनी शनिवारी (१६ सप्टेंबर) त्यांनी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हिमंत बिस्वा सरमा इंडिया अलायन्सच्या निर्णयावरून  काँग्रेस वर जोरदार टीका केली. हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, “काँग्रेस ला व्यसन आहे, सेन्सॉरशिप लादणे, मीडियावर बहिष्कार घालणे, काँग्रेस … Read more

‘अजित पवार मुख्यमंत्री व्हा’चे बॅनर झळकले; मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर पुन्हा रंगली चर्चा

वडगाव मावळ – राजकीय भुकंप करुन उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांच्या राजकीय  वाटचालीबाबत मतमतांतर असतानाच ‘अजित पवार, तुम्ही लवकर मुख्यमंत्री व्हा’चे बॅनर झळकले आहेत. या बॅनरमुळे शिवसेना शिंदे गट व भाजप पदाधिकाऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे हे बॅनर लावले आहेत. यामुळे मावळात राष्ट्रवादीचा … Read more

कर्नाटकात सत्ता काँग्रेसच्या हाती! सिद्धरमय्या कारभारी, शिवकुमार डेप्युटी…

– कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. यानंतर आज (शनिवार) बंगळुरू येथील कांतिरावा मैदानात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. मुख्यमंत्रीपदावर सिद्धरमय्या तर उपमुख्यमंत्रीपदावर डी के शिवकुमार विराजमान होतील यावर याआधीच शिक्कामोर्तब झाले होते. याप्रमाणे दोघांचाही शपथविधी पार पडला. कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची झालेली पीछेहाट लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांच्या पथ्थ्यावर पडू शकते असे कयास बांधण्यात … Read more

अमोल कोल्हेंनी केलेल्या CM पदाच्या विधानाबाबत जयंत पाटील म्हणतात,”आमच्या पक्षाचे सर्वच नेते…”

मुंबई – मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री पदावरून सतत विविध दावे केले जात आहे. अशात खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केल्यानंतर चांगलीच चर्चा रंगू लागली होती. अशात अमोल कोल्हेंनी केलेल्या विधानाबाबत स्वतः जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिल आहे. मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेली धुसपूस … Read more

रजेच्या चर्चांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर; म्हणाले,”मी सुट्टीवर आहे, हे खरं..”

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून तीन दिवस रजेवर असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला होता. या सर्वात आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी सुट्टीवर नसून डबल ड्युटीवर आहे, असे ते म्हणाले. तसेच विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, … Read more

अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “…काही गरज नाही”

पुणे – पुण्यात झालेल्या एका मुलाखतीदरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवारांनी ‘मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल’, असे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अजित पवारांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय भूकंपाच्या चर्चा खऱ्या ठरतील का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यावर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहे. यातच आता … Read more

“गुलाम नबी आझाद जम्मू आणि काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील”; अमिन भट यांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : काँग्रेसमधील बंडखोर नेते गुलाम नबी आझाद यांनी माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका करत पक्षाला रामराम ठोकला.  दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझाद नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले जाते. आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीरचे माजी युवा काँग्रेस अध्यक्ष अमिन भट यांनी, “गुलाम नबी आझाद जम्मू आणि काश्मीरचे … Read more

“आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नियम मोडला तर कसे चालेल?”

अजित पवार यांची शिंदे- फडणवीस सरकारवर टीका : सायबाचीवाडी शेतकरी मेळावा जळोची – नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणारे अधिकारी व्यक्‍तीच जर नियम मोडत असेल तर कसे चालेल. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रात्री उशिरापर्यंत होत असणाऱ्या दौऱ्यांबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली. बारामती तालुक्‍यातील सायबाचीवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात … Read more

सीएम’च्या कार्यकर्त्यांना डीसीं’ची ऍलर्जी

    प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यावेळी चर्चा रंगली, ती विभागीय आयुक्त बदलाची. विभागीय आयुक्त आपल्या “फेव्हर’मध्ये नाहीत, असे सांगत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या बदलीसाठी गळ घातली. “सीएम’ साहेब आता कार्यकर्त्यांचा हा हट्ट पुरविणार का, तसे झाल्यास नवे विभागीय आयुक्त कोण असतील, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. महाविकास आघाडी … Read more