दुपारी 1 वाजेपर्यंत कुठल्या ‘राज्यात’ किती झाले मतदान?

Lok Sabha Elections 2024 । दुपारी एक वाजेपर्यंतही मतदानाचा वेग वाढलेला नाही. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ३९.१३ टक्के मतदान झाले आहे. जाणून घ्या विविध राज्यांची स्थिती- बिहार- 36.48% हरियाणा- 36.48% जम्मू- 35.22% झारखंड- 42.54% दिल्ली- 34.37% ओडिशा-35.69% उत्तर प्रदेश- 37.23% बंगाल- 54.80% हे वाचले का ?  cyclone remal । चक्रीवादळाचा धडकणार, ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा … Read more

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सीएम केजरीवाल सहकुटुंबासह मतदान सिव्हिल लाइन्स बूथवर  

Lok Sabha Election 2024 । सीएम अरविंद केजरीवाल मतदानासाठी दिल्लीतील सिव्हिल लाइन्स बूथवर पोहोचले. यावेळी त्यांचे वडील, पत्नी सुनीता केजरीवाल आणि मुलेही तिथे होती. त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले.   #WATCH | Delhi CM Arvind Kejriwal along with his family members arrives at a polling booth in Delhi to cast their votes for the … Read more

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजेरी ; म्हणाले,”विश्वास प्रस्तावा….”

Arvind Kejriwal in court।

Arvind Kejriwal in court।  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर झाले. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले. अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात ईडीकडून त्यांना वेळोवेळी समन्स बजवण्यात आले होते. मात्र त्यांनी हजेरी लावली नव्हती. आज कोर्टात पुढच्या हजेरीत मी स्वतः प्रत्यक्ष कोर्टात हजेरी लावेन असे त्यांनी सांगितले. ईडीने बजावलेल्या समन्सला उत्तर न देता … Read more

CM केजरीवालांच्या अडचणी वाढणार ! ईडीच्या तक्रारीवरून न्‍यायालयाने दिले ‘हे’ निर्देश

नवी दिल्ली- अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्‍या पाच नोटिसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ईडीच्या तक्रारीवरून राऊस एव्हेन्यू न्‍यायालयाने आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बुधवारी समन्स बजावले असून १७ फेब्रुवारीला त्‍यांना चौकशी हजर राहण्‍याचे निर्देश दिले आहेत. कथित दारू अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने पाठवलेल्या 5 समन्सला आप नेत्याने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला … Read more

ED चा चौथ्यांदा समन्स.. आज हजर राहणार का ? CM केजरीवालच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौथ्यांदा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी समन्स जारी करून गुरुवारी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.केजरीवाल यावेळीही ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री आज ईडीसमोर हजर होण्याची शक्यता कमी दिसते. समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी आम आदमी पार्टीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अरविंद … Read more

Arvind Kejriwal : केजरीवालांनी दिले ‘दिल्ली जल बोर्डा’चे कॅगकडून ऑडिट करण्याचे आदेश; म्हणाले,’भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही’

Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपने  दिल्ली जल बोर्डातील भ्रष्टाचाराच्या आरोपावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली जल बोर्डाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) ऑडिट करण्याचे आदेश दिले. हे आदेश देत केजरीवाल यांनी,भ्रष्टाचार खपवून घेतला जाऊ शकत नाही.” असे स्पष्टपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांनी जल बोर्डाच्या गेल्या … Read more

“आम आदमी पक्ष संपवण्याची मोहीम सुरू, त्यासाठी..” CM केजरीवालांचा केंद्र सरकारवर निशाणा

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Cm arvind kejariwal) यांनी बुधवारी आरोप केला की केंद्र सरकारकडून सध्या आम आदमी पार्टीला (AAP) संपवण्याची मोहीम सुरू आहे आणि त्यासाठीच पक्षाच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आत्तापर्यंत आम आदमी पक्षाच्या 170 नेत्यांवर खटले दाखल करण्यात आले असून त्यातील 140 प्रकरणांचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे … Read more

‘तो’ घोटाळा खोटा ! संजय सिंह यांच्या नातेवाईकांच्या चौकशीबाबत CM केजरीवाल म्हणतात,”प्रकरणात पार्टीला..

नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संजय सिंह (Sanjay singh) यांच्या निकटवर्तीयांना समन्स बजावले आहे.दरम्यान, सीएम केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पीएम मोदींवर निशाणा साधला आहे. संजय सिंह यांचे निकटवर्तीय सर्वेश मिश्रा, कंवरबीर सिंग आणि विवेक त्यागी यांना समन्स बजावण्यात आले आहे. जेणेकरून त्यांची समोरासमोर चौकशी करता येईल. समोर आलेल्या माहितीनुसार, संजय सिंहने सर्वेशला … Read more

Delhi Govt : महिला आणि बाल विकास विभागाचा ‘तो’ कर्मचारी बडतर्फ; मुख्यमंत्री केजरीवाल आक्रमक

नवी दिल्ली :- एका अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा बलात्कार करून तिला गर्भपाताची सक्ती केल्याचा आरोप असलेल्या दिल्ली सरकारच्या वादग्रस्त अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी जारी केला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे. पोलिसांनी सांगितले की, दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या एका अधिकाऱ्याविरुद्ध त्याच्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवर … Read more

..तर भारत विश्‍वगुरू होणार कसा? दिल्ली विधानसभेत केजरीवालांचे वक्तव्य

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून त्यात आज राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मणिपूरच्या मुद्‌द्‌यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. देशात एवढे सगळे घडत असताना पंतप्रधान गप्प आहेत. ते एवढे अहंकारी आणि भ्रष्ट आहेत का? देशातील लोक परस्परांशीच लढत राहीलेत तर देश विश्‍वगुरू होणार कसा, असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. केजरीवाल … Read more