हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा; म्हणाले,”खुल्या जागेवर नमाज पठण केलेलं खपवून घेणार नाही”

नवी दिल्ली : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात अडकताना दिसतात. यावेळी देखील त्यांनी असेच एक वाक्य करून नवा वाद निर्माण केला आहे. गुरुग्राममध्ये खुल्या जागेवर नमाज पठण केलेलं खपवून घेणार नाही, असा इशारा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याने नव्या वादाची ठिणगी पडल्याचे … Read more

“शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला,त्यांना जशास तसे उत्तर द्या”; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

चंदीगड:  केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीतील सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अजूनही यावर कोणताही तोडगा काढता आला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात असतानाच आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले … Read more