पंकजा मुंडेंनंतर केसीआर यांच्याकडून राज्यातल्या ‘या’ बड्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाची ऑफर

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे.  त्यातच काही दिवसांपूर्वी बीआरएसने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती पंरतु मुंडे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने आता  आणखी एका बड्या नेत्याला गळ  घालण्याचा प्रयत्न बीआरएसकडून करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. … Read more

काँग्रेस हायकमांडसमोर मोठा पेच; डीके शिवकुमार म्हणाले,“मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय हायकमांडवर सोडला”; दिल्ली दौराही केला रद्द

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सत्ताधारीभाजपाला धूळ चारली. २२४ जागा असणाऱ्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने १३५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाला या निवडणुकीत अवघ्या ६६ जागांवर समाधान मानावं लागलं.  दरम्यान, आता कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठा विजय संपादन केला असला तरी मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या … Read more

“मला आधी दोन वर्षासाठी मुख्यमंत्रीपद द्या, त्यानंतर”; सिद्धरामय्या यांनी सांगितला मुख्यमंत्रीपदासाठी फॉर्म्युला

बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसने  स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र तरीही पक्षात  तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोघेही मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत. दोघांनीही मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. सिद्धरामय्या यांनी तर मुख्यमंत्रीपदावर थेट दावा केला आहे. याविषयी बोलताना त्यांनी,”मला आधी दोन वर्षासाठी मुख्यमंत्रीपद द्या. त्यानंतर डीके … Read more

‘वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का’; नागपुरात फडणवीसांच्या घराशेजारी झळकले भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर

मुंबई :  राज्यात मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण  आहे. मागे अजित पवारांच्या सासरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. तर आता तिकडे देवेंद्र फडणवीस याचे भावी मुख्यमंत्री म्हणून नागपूरात बॅनर झळकले आहेत. मात्र आता अजित पवारांचे बॅनर नागपुरातही झळकत आहेत. त्यावरून आता राजकारणात नवा वाद निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. नागपुरात अजित … Read more

सुषमा अंधारे म्हणल्या,”एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार” ; तर उदय सामंतांनी उत्तर देत म्हटले,”पुढचे मुख्यमंत्री..”

मुंबई : शिवसेनेच्या ( ठाकरे गटाच्या ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी  एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीवरून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना दिल्या असल्याचे वृत्त गुजरातमधील एका वृत्तपत्रात छापलं असल्याची धक्कादायक माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे. त्याच्या या दाव्यानंतर आता शिंदे गटाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. … Read more