मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

लखनौ – लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात सगळ्यांत मोठा झटका बसला. तेथील पराभवाबाबत लखनौपासून नवी दिल्लीपर्यंत भाजपचे मंथन सुरू आहे. त्याचीच चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. बैठक तब्बल १ तासापेक्षा जास्त वेळ सुरू होती. मात्र त्यातील सगळ्यांत महत्वाची गोष्ट ही की योगी मंत्रिमंडळातील दोन्ही उपमुख्यमंत्री … Read more

नाना पटोलेंकडून योगींची रावणाशी तुलना ; तर भाजप म्हणाले,”त्यांनी चीनच्या सीमेवर जावं अन्…”

Nana Patole on Yogi ।

Nana Patole on Yogi । लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान येत्या २५ मे रोजी पार पडणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत प्रत्येक राजकीय नेते एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहेत. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी,”सीता मातेला पळवून नेण्यासाठी रावण भगवे कपडे घालून आला होता, आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येतात.” असे धक्कादायक विधान केले … Read more

“चित्रपट निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना..” Hanuman चित्रपटाच्या टीमने घेतली CM योगींची भेट

Hanuman Movie : दाक्षिणात्य अभिनेता तेजा सज्जाचा ‘हनुमान’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला. दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट जागतिक स्तरावर हिट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केल्यानंतर ‘हनुमान’च्या टीमने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. चित्रपट निर्माते प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. ‘हनुमान’ दिग्दर्शक प्रशांत … Read more

Yogi Adityanath : CM योगींच्या हस्ते अयोध्येतील स्वच्छता मोहिमेला प्रारंभ; नागरिकांना दिला स्वच्छतेचा संदेश

Yogi Adityanath – दोन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नाशिकमधील रामकुंड येथे जलपूजन केल्‍यानंतर काळाराम मंदिरात दर्शन घेतले. तसेच काळा राम मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली. काळा राम मंदिरात पूजा, आरती करण्याआधी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. हातात झाडू घेऊन त्यांनी स्वतः स्वच्छता केली. तसेच देशातील सर्वच मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे … Read more

UP: 22 जानेवारीला सर्व शाळा-महाविद्यालये, दारूची दुकाने बंद; योगी सरकारचे आदेश

Uttar Pradesh : श्री रामलला प्राण-प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात ‘राष्ट्रीय उत्सव’ म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 22 जानेवारीला शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात मद्यविक्री होणार नाही, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी जारी केले आहेत. अयोध्येत पर्यटकांना अविस्मरणीय आदरातिथ्य मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी आदेशात म्हटले आहे. तसेच … Read more

‘या’ राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने दिली गुड न्यूज ; जोपर्यंत शेतकऱ्याचे धान्य शिल्लक तोपर्यंत सरकार खरेदी करणार

CM Yogi : उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी योगी सरकारने गुड न्यूज दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अन्नधान्य खरेदीचा आढावा घेण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. जोपर्यंत राज्यात एकाही शेतकऱ्याचे धान्य शिल्लक आहे तोपर्यंत खरेदी सुरूच ठेवण्यात येणार आहे. या संबंधीच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यासोबतच शेतकऱ्यांना ४८ तासांच्या आत पेमेंट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सर्व … Read more

‘राजस्थान’च्या तिजारा मतदारसंघातून ‘महंत बालकनाथ’ विजयी, ‘योगीं’नी केला होता प्रचार, आता मुख्यमंत्र्यांच्या ‘रेस’मध्ये

Rajasthan Elections Results 2023: राजस्थानच्या 199 विधानसभा जागांवर झालेल्या निवडणुकांचे निकाल हळूहळू जाहीर होत आहेत. दरम्यान, अलवरच्या तिजारा विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. या जागेवर भाजपचे उमेदवार महंत बालकनाथ यांनी 6173 मतांनी विजय मिळवला आहे. या विधानसभा जागेसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचार केला होता. महंत बालकनाथ हे भाजपचे फायरब्रँड नेते मानले … Read more

अभिनेता धर्मेंद्र यांनी घेतली CM Yogi Adityanath यांची भेट..

नवी दिल्ली – ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे (UP) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi Adityanath) यांची लखनौ येथे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा फोटो एक्‍सवर शेअर केला. अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) सध्या सिनेक्षेत्रापासून दुरावले असले तरी सध्या ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसून येतात. काही महिन्यांपूर्वी … Read more

सीमा हैदरचे प्रकरण रिव्हर्स लव्ह जिहाद आहे का? CM योगी आदित्यनाथ म्हणाले,”हा दोन देशांशी..”

नवी दिल्ली – पाकिस्तानातील कराची येथे राहणारी सीमा हैदर पबजी गेम खेळताना नोएडाच्या सचिनच्या संपर्कात आली. दोघेही प्रेमात पडले होते. प्रेम मिळविण्यासाठी सीमा हैदरने नेपाळमार्गे भारताच्या हद्दीत अवैधरित्या प्रवेश केला आणि राबुपुरा येथे राहू लागली.हा सर्व प्रकार उजेडात येताच संपूर्ण देशभरच नाही तर पाकिस्तानात देखील सचिन आणि सीमाच्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरु झाली.अशात युपीचे मुख्यमंत्री … Read more

UP : कावड यात्रा मार्गावर मांस विक्रीस बंदी ! CM योगी आदित्यनाथ यांचे स्थानिक प्रशासनाला आदेश

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश सरकारने 4 जुलैपासून सुरू होणाऱ्या कावड यात्रेसाठी निश्‍चित केलेल्या मार्गांवर उघड्यावर मांसविक्री करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी सणांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिका-यांची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी हा आदेश दिला. आदित्यनाथ म्हणाले की, यंदा अधिकमास (अतिरिक्त … Read more