Mario Zagallo Demise : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू ‘मारियो झगालो’ कालवश…

Mario Zagallo Demise :  खेळाडू म्हणून दोनदा आणि प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून प्रत्येकी एकदा विश्वचषक जिंकून देणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू मारियो झगालो यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते.  रविवारी जाहीर सभेने श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर मित्र-कुटुंबियांच्या उपस्थितीत ब्राझिलियन फुटबॉल कॉन्फेडरेशन (CBF) च्या संग्रहालयात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. झगालो हे पहिले असे व्यक्ती … Read more

Badminton : पी. व्ही. सिंधूला मिळणार हाशिम यांचे प्रशिक्षण

नवी दिल्ली – भारताची दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने माजी ऑल इंग्लंड विजेते मलेशियाचे महंमद हाफीज हाशिम यांचे मार्गदर्शन घेण्याचे निश्‍चित केले आहे. पुढील वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यासाठी हाशिम यांच्या प्रशिक्षणाचा लाभ होइल, असा विश्‍वास सिंधूने व्यक्त केला आहे. हाशिम हे प्रशिक्षक मिळवण्याकरता सिंधूने भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) पत्र … Read more

भारताचा माजी क्रिकेटपटू बनला बांगलादेश संघाचा प्रशिक्षक

नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्रीधरन श्रीराम याच्याशी बांगलादेश क्रिकेट मंडळाने करार केला आहे. या करारानूसार यंदाच्या मोसमापासून तो बांगलादेशच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे. गेल्या दोन मोसमांत बांगलादेश संघाला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. त्यातच त्यांना वेस्ट इंडीज व झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकांमध्ये पराभव स्वीकारावे लागले होते. संघाला या … Read more

क्रिकेट कॉर्नर ( #IPL2022 ) : प्रशिक्षकांचे नक्की काम काय ?

– अमित डोंगरे आयपीएल स्पर्धा सुरु होउन जेमतेम चार दिवस होत आहेत पण या कालावधीत झालेल्या सामन्यांतील खेळाडूंची कामगिरी पाहता या संघांचे दीग्गज प्रशिक्षक नक्की काय करतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.  दिशाहीन गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण, सुमार खेळाडूंना महत्वाच्या जागी क्षेत्ररक्षणाला उभे करणे, फलंदाजीचा क्रम, दडपणाखाली व कोणत्या गोलंदाजासमोर कोणता फलंदाज खंबीरपणे उभा राहु शकतो … Read more

#IPL2022 | केकेआरच्या प्रशिक्षकपदी भरत अरुण

कोलकाता  -इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामाची लगबग सुरू झाली आहे. या स्पर्धेत अहमदाबाद व लखनौ या दोन नव्या फ्रॅंचाईजी देखील सहभागी होणार आहेत. या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. त्याचवेळी, सर्व संघांनी अनेक दिग्गजांना आपले प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे केकेआर संघाशी … Read more

#TeamIndia | शास्त्रींच्या जागी टॉम मुडी यांची चर्चा

मुंबई – आगामी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा पार पडल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्याजागी कोणाची नियुक्ती होणार याची चर्चा सध्या जोरदार सुरु असून त्यात आता ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी क्रिकेटपटू टॉम मुडी यांचेही नाव शर्यतीत सामील झाले आहे. राहुल द्रविड, अनिल कुंबळे, व्हिव्हिएस लक्ष्मण यांच्या जोडीला आता मुडी यांच्याही नावाची … Read more

कुंबळे, लक्ष्मणचे नाव आघाडीवर ;  बीबीसीआय मुख्य प्रशिक्षकपदासाठी साधणार संपर्क

नवी दिल्ली – आगामी टी20 विश्‍वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्री यांचा कार्यकाळ संपणार आहे. यानंतर शास्त्री या पदावर कायम राहण्यासाठी इच्छुक दिसत नाहीत. यामुळे शास्त्रीनंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण असेल? याची चर्चा रंगत आहे. अशातच आता अशी माहिती सामोर येत आहे की, बीसीसीआय या पदासाठी अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नावाचा … Read more

नीरजच्या प्रशिक्षकाची उचलबांगडी

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक क्रीडा प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचे प्रशिक्षक उवे हॉन यांना पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची कामगिरी अत्यंत सुमार असल्याचे सांगत भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने त्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी नव्या दोन प्रशिक्षकांची नियुक्‍ती होणार असल्याचेही सांगितले गेले आहे. जर्मनीच्या उवे हॉन यांचा … Read more

#IPL : प्रशिक्षक सायमन कॅटीचचा राजीनामा

बेंगळूरू – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रशिक्षक व ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू सायमन कॅटीच यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सिंगापूरचा अष्टपैलू क्रिकेटपटू टीम डेव्हिडसह श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगा आणि दुश्‍मंता चमीरा यांचा बंगळुरू संघात समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाचा ऍडम झम्पा, केन रिचर्डसन आणि न्यूझीलंडचा फिन ऍलन आणि स्कॉट कुगलाइन … Read more

आधी अपमान नंतर मानपान; हॉकी प्रशिक्षक मरिन यांनी व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे 2018 साली माझ्याकडून पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी काढून घेतली गेली व महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली.  हा अपमान होता मात्र, तरीही महिला संघातील खेळाडूंनी मला आदर दिला, सल्ला मानला व आज महिला संघाला हे यश मिळाले, त्यामुळे मी समाधानी आहे. मात्र, त्यावेळी झालेल्या अपमानाची सल आजही आहे, … Read more