काॅलेजेस असताना कोचिंग क्लास कशाला ? विद्यार्थ्यांचा सर्वपक्षीय नेत्यांना सवाल

खगरिया,  – विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकारसह असंख्य खासगी संस्थांनी महाविद्यालये उभी केली आहेत. इथे लक्षावधी रुपयांची फी घेतली जाते. असे असतानाही कोचिंग क्लासेसना सरकार परवानगी का देते? काॅलेजेसमध्ये नीट शिकवले जात नसेल, तर सरकारने अशा संस्था बंदच कराव्यात, अशी मागणी उच्च शिक्षण घेणारे आणि स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या खगरिया लोकसभा … Read more

Lok Sabha Election 2024 : पाच लाख विद्यार्थी मतदानापासून वंचित राहणार; कोचिंग क्लासचे विद्यार्थी कसे करणार मतदान?

इंदूर – लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून, देशातील नव्या सरकारला मतदार मतदान करत आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ७ मे रोजी आणि इंदूरमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र भोपाळ आणि इंदूरमध्ये मिळून किमान पाच लाख विद्यार्थी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभेच्या … Read more

PUNE: जाचक अटी तत्काळ मागे घ्या; कोचिंग क्‍लास संघटनेची केंद्र शासनाकडे मागणी

पुणे – सोळा वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना यापुढे कोचिंग क्‍लास लावता येणार नाहीत, ही जाचक अट तत्‍काळ मागे घ्यावी, अशी मागणी कोचिंग क्‍लास संघटनेने केली आहे. केंद्र सरकारच्‍या शिक्षण मंत्रालयाने खासगी कोचिंग क्लासेससाठी नियमावली जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सर्वसमावेशकता अशा गोष्टी लक्षात घेऊन हे नियम तयार केल्‍याचे मंत्रालयाकडून स्‍पष्ट करण्यात आले. या नियमावलीत १६ … Read more

PUNE: कोचिंग क्लासेस चालकांचा सरकारविरुद्ध शड्डू

पुणे – कोचिंग क्‍लाससंदर्भात केंद्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नियमावली अन्यायकारक आहे. ही नियमावली केवळ कोचिंग क्लास चालकांसाठीच नाही, तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या धोकादायक आहे. त्‍या पार्श्वभूमीवर क्लासेस संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणजे कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्रच्‍या वतीने नाशिक येथे येत्या 28 जानेवारीला आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी … Read more

कोचिंग क्लासच्या तळघरात सुरु होता वेश्याव्यवसाय, सिडको पोलिसांनी केला पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगर, – सिडकोतील एन-७ भागात एका कोचिंग क्लासच्या तळघरात सुरू असलेल्या शेअर मार्केट ब्रोकरच्या कार्यालयात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश सिडको पोलिसांनी शनिवारी (१३ जानेवारी) केला. सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून यात दोन मुलींची सुटका करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एका कोचिंग क्लासच्या संचालकासह एकाला अटक करण्यात आली असून महिलेला नोटीस बजावली … Read more

कोचिंग क्लासवालेच काॅलेज चालवतात : मंत्री विखे पाटील यांची खंत

कोपरगाव – शिक्षणाच्या पवित्र मंदिरातून देशाची भावी पिढी निर्माण होते. त्याच पवित्र शिक्षण मंदिरात खासगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी धुमाकूळ घातला आहे. सध्या कोचिंग क्लासवालेच काॅलेज चालवतात, अशी खंत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. कोपरगाव तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी एका कार्यक्रमात मंत्री विखेंनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, सध्या शिक्षणाचा … Read more

खासगी कोचिंग क्‍लासेसवर निर्बंध कधी?

विद्यार्थी संघटनांचा सवाल : जिल्हा प्रशासनाला निवेदन पुणे – खासगी क्‍लासेसच्या मनमानी कारभारावर अजूनही काहीच कारवाई होताना दिसत नाही. खासगी क्‍लासेसमधील शिक्षकांकडून लैंगिक अत्याचाराच्या घडना यापूर्वी समोर आल्या आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर खासगी कोचिंग क्‍लासेसवर निर्बंध आणावेत, अशी मागणी विद्यार्थी संघटनांतून होत आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या सुरत येथे खासगी कोचिंग क्‍लासेसच्या इमारतीला लागलेल्या आगीत 17 … Read more

पुणे – कॉलेज-कोचिंग क्‍लासेसचे “टायअप’?

राज्य सरकारने सुवर्णमध्य साधत मार्ग काढणे आवश्‍यक गुणवत्तेत तफावत : महाविद्यालयातच पूर्ण व्हावी सीईटीची तयारी पुणे – गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालयबरोबर कोचिंग क्‍लासेसचे “टायअप’ करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याचप्रमाणे बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीचे महत्त्व वाढले आहे. क्‍लासेला व न जाणारी अशा विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेत तफावत … Read more

पुणे – ‘त्या’ क्‍लासचालकांवर कारवाईची जबाबदारी कोणाची?

असुरक्षित कोचिंग क्‍लासेस : विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्‍यात पुणे – शहराच्या मुख्य व उपनगर भागातील खासगी क्‍लासचालक शालेय विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क वसूली करतात. मात्र आगीसह इतर घटनांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी क्‍लासचालकांकडून कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नाहीत. या क्‍लासचालकांवर कारवाई कधी होणार व कोण करणार? असा प्रश्‍न सध्या उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. सुरतमधील कोचिंग क्‍लासेसच्या … Read more