लोकसभा निवडणुकीमुळे लागू करण्यात आलेली आचारसंहिता समाप्त

नवी दिल्ली  –लोकसभा निवडणुकीमुळे लागू करण्यात आलेली आचारसंहिता उठवण्यात आली. निवडणूक आयोगाचा तो निर्णय तातडीने अंमलात येईल. आयोगाने १६ मार्चला लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ती घोषणा होताच देशभरात आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमुळे केंद्र आणि राज्य सरकारांना नवे प्रकल्प किंवा योजनांची घोषणा करता येत नाही. मतदारांवर प्रभाव पडू नये यासाठी ती दक्षता घेतली जाते. आचारसंहिता … Read more

‘आचारसंहिता शिथिल करा, म्हणजे …’ ; शिंदे सरकारने निवडणूक आयोगाला का केली विनंती? वाचा सविस्तर

Code of Conduct।

Code of Conduct।  देशात सध्या लोकसभा निवडणूका सुरु आहेत. त्यासाठी देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेमुळे काही नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र  त्यामुळे सरकारी कामे पूर्ण करण्यास अडथळा निर्माण होत आहे, त्यासाठीच आता महाराष्ट्र्रातील सरकारने निवडणूक आयोगाकडे धाव घेतलीय. राज्यातील आचारसंहितेमध्ये शिथीलता देण्यात यावी अशी मागणी शिंदे सरकारने निवडणूक आयोगाकडे केली … Read more

satara | आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई

सातारा (प्रतिनिधी) – निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघासाठी 43 स्थायी निगरानी पथकांची (एसएसटी) पथकांची तर 35 भरारी निगरानी पथके (एफएसटी ) कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. यामध्ये पथकांमध्ये सीएपीएफ- एसएपी- एसआरपीएफ मधील जवानांची तात्काळ नेमणूक करण्यात आली असून या मनुष्यबळाने आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी व्यापक व परिणामकारक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी … Read more

nagar | जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १८८ तक्रारी दाखल

नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदार संघात आचार संहिता भंगाच्या १८८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी १७८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून १० कार्यवाहिच्या प्रक्रियेत आहेत. निवडणूक आयोगाने आचार संहितेचे उल्लंघन होत असल्यास तक्रार करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. मोबाईलवर सी-व्हिजिल ॲप डाऊनलोड करून त्यामाध्यमातून तक्रार आणि फोटो पाठविण्याची … Read more

nagar | आचारसंहितेत ७३ लाखांची रोकड जप्त

नगर,(प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ७३ लाख २४ हजार ५०० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. १२ हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, निवडणुक निरीक्षक रविकुमार आरोरा, … Read more

पुणे जिल्हा : यात्रा-जत्रांना आचारसंहितेची बाधा

मंनोरजनाच्या कार्यक्रमांवर वेळेची बंधने : यात्रा कमिटीसमोर अनेक प्रश्‍न निर्माण जुन्नर – जुन्नर तालुक्यातील विविध गावांच्या यात्रा-जत्रांचा हंगाम गुढीपाडव्या पासून सुरू झालेला असून अक्षय तृतीवापर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे. वर्षातून एकदा होणार्‍या गाव देवांच्या यात्रा जत्रांच्या हंगामावर यावर्षी लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे काही बंधने आलेली असून या यात्रांमधील रात्रीच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमावर वेळेचे बंधने आलेली आहेत. … Read more

पिंपरी | आचारसंहिता भंगाचा गुन्‍हा दाखल

कामशेत (वार्ताहर) – केंद्रातील भाजप सरकारच्‍या योजनांची माहिती देणारा फलक द्रुतगती मार्गावर लावण्‍यात आला. याप्रकरणी एकावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. याप्रकरणी भरारी पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून मच्छिंद्रनाथ छबू दाभाडे (वय ४०, रा. बौर, ता. मावळ) यांच्यावर प्रिव्हेशन ऑफ डिफेस्मेंट प्रॉपर्टी एक्ट १९९५ चे कलम ३ नुसार कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी … Read more

पिंपरी | चार तपासणी नाक्यांवर चोवीस तास करडी नजर

पिंपरी (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी सांगवी नाका, वाकड, काळा खडक व मुकाई चौक या चार ठिकाणी एकूण 12 स्थिर सर्व्हेक्षण पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके तीन पाळयांमध्ये 24 तास कार्यरत असून त्यांच्यामार्फत अवैध रोकड, अंमली पदार्थ मद्य, हत्यारे यांना प्रतिबंध करण्यासाठी दुचाकी व … Read more

पुणे जिल्हा | विश्‍वासाने सगळे सोपंवल त्यालाच धक्का बसवला

सासवड/दिवे, (प्रतिनिधी) – जे टीका करतात त्यांच्या विश्वासावर सगळे सोपंवल होते त्या विश्‍वासाला धक्का त्यांनी बसवला त्यामुळे सहाजिकच सर्वांना भेटावे लागत आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. दिवे (ता. पुरंदर) येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी माजी राज्यमंत्री व पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांची भेट घेतली. दरम्यान, दुष्काळात चारा … Read more

satara | जिल्ह्यात सी व्हिजील अ‍ॅपवर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी

सातारा, (जिमाका): लोकसभा निवडणूक 2024 आचारसंहिता सुरु असून निवडणूका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी सी व्हिजील या मोबाईल अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अँड्राईड मोबाईल प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे. मतदानातील गैरप्रकार अथवा आदर्श आचारसहिंतेच्या उल्लंघनाच्या कोणत्याही घटनेच्या तक्रारी नागरिकांना सी व्हिजील अ‍ॅपद्वारे थेट निवडणूक आयोगाकडे करता येतात. तक्रारीनंतर … Read more