Health Tips For Monsoon : सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत…

Health Tips For Monsoon : सर्दी-खोकला झाल्यावर अधेमधे घशाचा संसर्गही डोकं वर काढतो. हा जंतुसंसर्ग साधारण 2-3 दिवस राहतो. थोडा तापही येतो. उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना याचा त्रास होत नाही. वयस्कर व्यक्ती, मधुमेही, किडनीचा रुग्ण असेल तर जास्त त्रास होतो. जरासाही जंतुसंसर्ग झाला की, घसा खवखवण्याचा त्रास होतो. पण तीन चार दिवसांमध्ये हा त्रास बरा होतो. … Read more

चांगल्या आरोग्यासाठी आपले रात्रीचे जेवण कसे असावे? तब्येत राहील नेहमी ठणठणीत, वाचा….

dinner benefits : प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तसेच रात्रीचे प्रत्येकाचे जेवणाचे प्रमाण हे त्याच्या वयोमान, प्रकृतीनुसार कमी जास्त असणे ह्यात काहीच वावगे नाही. रात्रीच्या जेवणाचा विचार करता अनेक घरातून जेवण्याच्या संकल्पनेतील पौष्टिक … Read more

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे योग्य की अयोग्य ?

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. थंड पाण्याने त्वचा चमकदार होते. उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. थंड पाण्याने त्वचा कोरडी पडत नाही, रुक्ष होत … Read more

चहा की कॉफी? हिवाळ्यात यापैकी कोणते ड्रिंक शरीरासाठी फायदेशीर…

winter –  ९५ टक्के भारतीय आहेत ज्यांची सकाळ चहा-कॉफीने सुरू होते. सकाळी डोळे उघडताच किंवा संध्याकाळी थकवा दूर करायचा असेल तर लोक चहा किंवा कॉफीचा अवलंब करतात. आज आपण चहा किंवा कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर आहे का याबद्दल बोलणार आहोत? जर आपण दोन्हीमध्ये कॅफिनच्या प्रमाणाची तुलना केली तर चहाच्या तुलनेत कॉफीमध्ये निकोटीन आणि कॅफिन जास्त असते. … Read more

इस्रायलला पाठिंबा दिल्याने स्टारबक्सला झाला ‘तोटा’

America – अमेरिकन कंपनी स्टारबक्स सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. गेल्या तीन महिन्यांत कंपनीला $11 बिलियनचे नुकसान झाले आहे. याशिवाय कंपनीच्या शेअरमध्ये 8.96 टक्क्यांची घसरणही दिसून आली आहे. कंपनीचा हा तोटा आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे, म्हणजेच 1992 नंतर पहिल्यांदाच कंपनीला एवढा मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धात इस्रायलच्या बाजूने असल्याचा आरोप … Read more

चंदनाचे ‘हे’ बहुगुणी फायदे तुम्हाला माहित आहे? शेवटचा फायदा महिलांनी नक्की वाचा

पुणे – चंदन हे सुगंधी तसेच आयुर्वेदीयदृष्टीने अतिशय गुणकारी आहे. पिवळे आणि लाल असे चंदनाचे दोन प्रकार आहेत. रक्तिचंदन यामध्ये लालसर रंगाचे चंदनाचे लाकूड असते तर सुगंधी आणि थंडावा देणारे असे पिवळसर चंदन वृक्ष म्हैसूरजवळच्या जंगलात पाहायला मिळतात. चंदनाचे अनेक उपयोग आहेत. औषधी असे.. उष्णता कमी करण्यासाठी – हे सर्वात मोठे घरगुती औषध आहे. पुरातन काळापासून … Read more

जाणून घ्या, ‘गुळ’ आणि त्याचे औषधी उपयोग; आजच ट्राय करा..!

पुणे – महाराष्ट्रात उसाचे जास्त उत्पादन घेतले जाते. बहुधा हवामान आणि माती त्याला पूरक आहेत म्हणून. हिरवेगार उसाचे मळे आणि त्यात लांब रसरसीत ऊस बघायला आणि खायला गोड लागतात. या उसाचे फायदेसुद्धा अनेक आहेत. उसाचा थंडगार रस, गोड रसरसीत काकवी आणि कडक गुळ या सर्वांचा आस्वाद घ्यायला मजा येते. पण सर्वात लांब पट्टा गाठला गूळ … Read more

तुम्हीही सर्दी, खोकला, पडसं या आजाराकडे दुर्लक्ष करताय ? थांबा….

ऋतू बदलला की सर्दी-खोकला बऱ्याच जणांना होतो. मात्र, या सर्दी-खोकल्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही, पण सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष करणं कधी कधी घातक ठरू शकतं. नाक, फुप्फुसं, घसा आणि कान यांचा परस्परसंबंध असल्यामुळे सर्दी-खोकला ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते.  कित्येक वेळेला आपण सर्दी, खोकला, पडसं या आजाराकडे दुर्लक्ष करतो, पण सर्दी-खोकला तसंच पडसं याकडे … Read more

पावसाळ्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल?

– वैद्य स्वप्नाली पाटील आयुर्वेदात सहा ऋतूंचे वर्णन केलेले आहे. शिशिर, वसंत, ग्रीष्म,वर्षा, शरद व हेमंत. ग्रीष्म(उन्हाळा) ऋतुनंतर येणारा वर्षा ऋतु हा सर्वप्रकारे ग्रीष्माच्या विपरीत असतो. ग्रीष्मातील सर्वांगाची लाही लाही करणारी उष्णता थंडाव्यात बदलते, हवेतील रुक्षतेच्या जागी आता आर्द्रता आपली उपस्थीती दाखवु लागते. वातावरण शीत व उल्हासित करणारे होते. सुरुवातीला हवाहवासा वाटणारा हा ऋतु चांगल्या … Read more

वांग होण्यामागचे नेमके कारण काय आणि उपचार कोणते?

-शितल नेवासे, पुणे आज आपण वांग होण्याची कारणे जाणून घेणार आहोत. आपण सगळे जाणताच की वांग म्हणजे आपल्या चेहऱ्यावर काळसर किंवा तपकिरी रंगाचे डाग येणे. वांग म्हणजेच मेलास्माचे डाग येण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप जास्त आहे. वांगाच्या एकूण रुग्णांमध्ये जवळजवळ 90 टक्के प्रमाण हे स्त्रियांचे आणि दहा टक्के पुरूषांचे असते. चला तर मग आज आपण बघूया … Read more