आईन्स्टाईनच्या सहकाऱ्याने घेतला होता एलीयनचा इंटरव्यू

एलीयन समुद्रात खोलवर वास्तव्यास असल्याचा दावा वॉशिंग्टन : एलियन्स म्हणजे परग्रहवासी पृथ्वीवर खरोखरच आहेत का आणि असतील तर ते कुठे आहेत याबाबत गेल्या काही दिवसात चर्चा सुरू असतानाच आता जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांच्या एका महिला सहकाऱ्याने 1947 मध्ये एका एलियनचा इंटरव्ह्यू घेतल्याची माहिती उघड झाली आहे. ऍना विटी नावाच्या एका विज्ञान लेखिकेने यूएफ फंडामेंटल ट्रूथ … Read more

Crime | भांडी घासण्यास सांगितल्याने सहकाऱ्याचा खून; बाणेरमधील घटना

पुणे : सदनिका भाडेतत्वावर घेऊन एकत्र राहणाऱ्या केशकर्तनालयातील कारागिराने सहकारी मित्राचा स्वयंपाकघरातील सुरीने भोसकून खून केल्याची घटना बाणेर भागात घडली. भांडी घासण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून मित्राचा खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अमर बसंत महापात्रा (वय 28) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अनिलकुमार सरतकुमार दास (वय 29, सध्या रा. प्रथम ब्लिस सोसायटी, … Read more

उत्तर प्रदेशात लग्न समारंभात तृतीयपंथीयांचा राडा; नवरदेवाचे केले ‘या’ कारणामुळे अपहरण

पाटणा: घरात जेंव्हा शुभ प्रसंग असतो त्यावेळी तृतीयपंथीय आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद चांगला समजला जातो. कधी कधी पैशावरून तृतीयपंथीय कार्यक्रमाची चांगलीच वाट लावतात.  दरम्यान, असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. मात्र हा प्रकार पैशावरून नसून नावरदेवावरून झला असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण  तृतीयपंथीयांनी एका लग्न समारंभात गोंधळ घालून चक्क  नवरदेवालाच आपल्यासोबत पळवून नेल्याची घटना  घडली … Read more

मंथन : शशिकला यांचे भवितव्य?

-हेमंत देसाई अण्णाद्रमुकच्या दिवंगत नेत्या व तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या सहकारी व्ही. के. शशिकला यांची गेल्या आठवड्यात तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यामुळे तमिळनाडूतील राजकारणास वेग आला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना ठोठावण्यात आलेली ही शिक्षा चार वर्षांची होती. परप्पाण्णा अग्रहारा तुरुंगात त्या शिक्षा भोगत होत्या. करोनासंक्रमित आढळल्यानंतर त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. जयललिता यांच्या निधनानंतर … Read more