Traditional Shawl : हिवाळ्यात सेलिब्रिटींप्रमाणे स्टायलिश दिसायचंय? ‘या’ खास शाल देतील तुम्हाला परफेक्ट लुक !

Traditional Shawl : हिवाळ्यात, लोक स्टाईलिश दिसण्यासाठी त्यांच्या हिवाळ्यातील कपड्यांच्या कलेक्शनमध्ये अनेक प्रकारचे स्वेटर आणि जॅकेट समाविष्ट करतात, परंतु शालची फॅशन कधीही जुनी होत नाही. शाल केवळ थंडीपासून बचाव करत नाही तर स्टायलिश लुकही देते. केवळ मुलीच नाही तर मुलांनाही त्यातून रॉयल लुक मिळतो. तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही हटके आणि स्टाईलिश शाल देखील समाविष्ट करू … Read more

अहमदनगर – तहसीलदारांनी केली महसूलमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी वसुली

पारनेर – पारनेर येथे झालेल्या महसूलमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी तालुक्यातील विविध विभागांतील अधिकाऱ्यांकडून पैसे जमा करण्यासंदर्भातची ऑडिओ क्लिप सध्या वायरल होत असून, त्यामध्ये प्रत्येक कार्यालयातून १० ते २० हजार रुपये जमा करण्याच्या सूचना तहसीलदार सौंदाणे या अधिकाऱ्यांना करत त्यात आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या ऑडिओ क्लिपशी माझा संबंध नाही, त्यातील आवाज … Read more

PUNE: थकीत वीजबिल वसूली मोहिमेला वेग

पुणे  : महावितरणकडून थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्‍ह्यात ८ लाख ५२ हजार ग्राहकांकडे २३० कोटी २१ लाख रुपये वीजबिलांची थकबाकी आहे. पुणे प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत १८ लाख २ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे ३७६ कोटी … Read more

RBI : कर्जवसुली संदर्भात रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय ; सकाळी आठच्या आधी आणि रात्री सातनंतर वसुलीस बंदी

RBI : आर्थिक संस्थांकडून आणि त्यांच्या वसुली एजंटांकडून वेळीअवेळी होणाऱ्या कर्जवसुलीच्या कारवाईला लगाम लावण्याचे काम  रिझर्व्ह बँकेने केले आहे. कारण आता सकाळी आठच्या आधी आणि रात्री सातनंतर कर्जवसुलीसाठी कर्जदाराशी संपर्क करू नये, असा कडक निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने जोखीम व्यवस्थापन आणि वित्तीय सेवा बाह्य घटकांची आचारसंहिता याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यात … Read more

पुणे जिल्हा : मंचर शहरात तीन टन कचरा संकलन

गोविंद जाधव : साडेचार हजार नागरिकांनी केले श्रमदान मंचर – स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त मंचर (ता. आंबेगाव) नगरपंचायतीच्या पुढाकाराने मंचर शहरात विविध ठिकाणी श्रमदान करण्यासाठी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, डॉक्‍टर संघटनांनी, स्वयंसेवी संघटनांनी सहभाग नोंदवला. सुमारे साडेचार हजार नागरिक ांनी सहभाग नोंदवून श्रमदान केले. यावेळी तीन टन कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. … Read more

‘गदर 2’ आज मोडणार ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड

सनी देओलचा ‘गदर 2’ केवळ हिट होण्याच्या दिशेने नाही तर हिंदी चित्रपटांचे अनेक विक्रम मोडण्यासाठी सज्ज आहे. सर्व अंदाज झुगारून या चित्रपटाने शुक्रवारीच असे कलेक्शन केले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पहिल्याच दिवसापासून तुफान कमाई करणारा ‘गदर 2’ अनेक मोठे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘गदर … Read more

‘सत्यप्रेम की कथा’चा जागतिक स्तरावर जलवा; कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, आकडा ऐकून….

मुंबई – अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा ‘सत्या प्रेम की कथा’ बॉक्स ऑफिसवर आणि तसेच प्रेक्षकांच्या मन जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. प्रेक्षकांच्या प्रेमावर आणि तोंडी सकारात्मक शब्दावर स्वार होऊन, चित्रपटाने सोमवारी 2 कोटींचा गल्ला जमवला, भारतात त्याची एकूण कमाई 68.06 कोटी झाली आणि जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला असल्याचं समोर आलं आहे. … Read more

तळीरामांनी सावरला सरकारचा आर्थिक डोलारा; आठ महिन्यात 14 हजार कोटींचा महसूल

मुंबई – काल सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हे चित्र फक्त मुंबई-पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यासह देश आणि जगात दिसत होतं. करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर जगभरातील लोकांनी अत्यंत जल्लोषात नाचतगात नववर्षाचं स्वागत केलं. तसेच बरोबर 12 चा ठोका पडताच हॅपी न्यू इयर म्हणत लोकांनी एकमेकांना अलिंगनही दिली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून जोश आणि … Read more

प्राप्तिकर संकलन वाढविण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष 2018 -19 साठीचे प्राप्तिकर विवरण सादर करण्याची तारीख दोन महिन्यांनी वाढवून 30 नोव्हेंबर केली आहे. कर विभागाला कर संकलन वाढविण्यासाठी मदत व्हावी याकरिता असे केल्याचे बोलले जाते. या कालावधीत कर विभाग जास्तीत जास्त करदात्यांना विवरण सादर करण्याचा आग्रह करण्याची शक्‍यता आहे. प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळामध्ये … Read more

जलयुक्‍त शिवार संकलन निधीत 19 लाखांचा अपहार

नगर  – राज्य शासनाच्या जलयुक्‍त शिवार योजनेच्या कामांसाठी मंजूर झालेल्या जलयुक्‍त शिवार संकलन निधी नावाने बॅंकेत खाते उघडून त्याचा कोणाताही हिशोब न ठेवता परस्पर त्या खात्यातून 19 लाख 27 हजार 986 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर तालुक्‍यातील मजले चिंचोली ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नगर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मजले चिंचोलीचे … Read more