विमा दावा मंजूर होण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्वरित विमा कंपनीस कळवावे – जिल्हाधिकारी इटनकर

नांदेड – नांदेड जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना मोठया प्रमाणात पुर येऊन शेती व पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे.  विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना संबधीत शेतकऱ्यांनी तात्काळ विमा कंपनीस कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कंपनीच्या नियमाप्रमाणे ही माहिती 72 तास … Read more

रस्त्याने मोकाट फिराल तर जागेवरच कोरोना तपासणी आणि आकारला जाईल दंड – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड, (जिमाका) – नांदेड महानगरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व्यापाऱ्याच्या कोविड चाचणीवर भर दिल्यानंतर आता विविध भागात मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशिर कारवाईसाठी सहा पथके नियुक्त करण्यात आले आहेत. दोषीविरुध्द जागेवरच आर्थिक दंड आकारण्यासाठी हे पथक उद्या दि. 13 एप्रिल 2021 पासून महानगरात  कार्यरत होणार आहे. अशा व्यक्तींमध्ये कुणाबद्दल जर शंका आली तर त्या व्यक्तींची तात्काळ … Read more

‘ती’ माहिती चुकीची; अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई – जिल्हाधिकारी डाॅ. इटनकर

नांदेड – कोरोना बाधितांची राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब असून प्रशासन याबाबत नांदेड जिल्ह्यांतर्गत योग्य ती  खबरदारी घेत आहे.  नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पुर्णत: अटोक्यात असून यात नागरिकांची भुमिका खूप महत्वाची आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी अंगिकारावयाची त्रिसुत्री म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ करणे … Read more

गणेशोत्सवात स्वयंशिस्तीला देऊ अधिक प्राधान्य

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे नांदेडकरांना आवाहन नांदेड : आध्यात्मिक उत्साहाला प्रतिबिंबीत करणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे आपण पाहत जरी असलो, तरी यावर्षी कोविड – १९ या संसर्गजन्य प्रादूर्भावामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वयंशिस्तीला अधिक प्राधान्य देण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेश … Read more