nagar | अहमदनगरला 61 टक्के तर शिर्डीत 62 टक्के मतदान

नगर, (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर मतदारसंघात 61 तर शिर्डी मतदारसंघात 62 टक्के मतदान झाल्याचा अंदाज जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केला. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का सर्वच विधानसभा मतदारसंघात वाढला आहे. मात्र, अधिकृत आकडेवारी उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याने अंदाजे मतदानाची टक्केवारी स्पष्ट करण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये … Read more

nagar | टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल होताच ७२ तासांत मिळणार मंजुरी

नगर, (प्रतिनिधी) – पाणीटंचाई परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल होताच ७२ तासांत तो मंजूर करण्याचे निर्देश प्रांताधिकाऱ्यांना दिले. असल्याचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. जिल्हाभरातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामांत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीतही टंचाई … Read more

nagar | जिल्हाधिकाऱ्यांनी काढला “मै भारत हूँ ” सेल्फी

नगर, (प्रतिनिधी) – नगर-शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर शहर विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्रस्तरीय कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण नंदनवन लॉन्स या ठिकाणी पार पडले. नगर जिल्हा स्वीप समितीच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण ” मै भारत हूँ ” असे १५ सेल्फी पॉईंट या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते. सिद्धाराम सालीमठ यांनी या प्रदर्शनास भेट दिली असता त्यांना देखील सेल्फी … Read more

nagar | धमकी देणार्र्यांवर कायदेशीर कारवाई करा

नगर, (प्रतिनिधी) – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना धमकी देणार्या संबंधित व्यक्ति आणि त्यांना पाठबळ देणार्या विरोधात ताताडीने कारवाई करावी, अशी मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच डाॅ. सुजय विखे यांच्या संरक्षणात वाढ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी … Read more

nagar | आदेशाचे उल्लघंन झाल्यास परवाना होणार रद्द

नगर, (प्रतिनिधी) – अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी ‘कोरडा दिवस’चा आदेश जारी केला आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व मतमोजणी ४ जूनचा संपूर्ण दिवस कोरडा दिवसाचा (ड्राय डे) आदेश लागू राहणार आहे. अहमदनगर … Read more

nagar | लोकशाही बळकटीसाठी निवडणुकीमध्ये मतदारांचे योगदान महत्त्वाचे

नगर, (प्रतिनिधी) –  आगामी लोकसभा निवडणूक ही देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून यामध्ये मतदान प्रक्रियेतील मतदार हा महत्त्वाचा घटक आहे. जिल्हा स्वीप समितीचे विविध नियोजित उपक्रम हे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरतील. लोकशाहीला समृद्ध करणाऱ्या मतदान प्रक्रियेतील विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना देखील येत्या काळामध्ये प्रभावी ठरून निर्भयपणे व निरपेक्ष वृत्तीने मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करणार … Read more

नगर | छत्रपतींचे विचार, त्यांचे गुण प्रत्येकाने आचरणात आणावेत : जिल्हाधिकारी सालीमठ

नगर, (प्रतिनिधी) – युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. अठरा पगड मावळ्यांचे संघटन करत महाराजांनी संघर्षातून स्वराज्याची निर्मिती केली. शिवजयंतीचा आनंदोत्सव घराघरात साजरा करतानाच, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे गुण प्रत्येकाने आचरणात आणावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात … Read more

नगर | बालकांच्या मदतीसाठी प्रशासन तत्पर

नगर (प्रतिनिधी) – आजची बालके हे उद्याच्या उज्ज्वल देशाचे भविष्य आहेत. या बालकांच्या विकासातुनच आपला देश अधिक बलशाली होणार असल्याने जिल्ह्यातील बालकांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याची, ग्वाही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. स्नेहालय संकुल येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या … Read more