पिंपरी | प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार

पिंपरी (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2021-22 राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला जाहिर झाला. तर उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ सारिका मोहोळ यांना जाहीर झाला आहे. महविद्यालयात रक्तदान शिबिरे, प्लास्टिक संकलन, महिला सबलीकरण ,व्यक्तिमत्त्व विकास, पर्यावरण संवर्धन, मतदान जनजागृती, रस्ता … Read more

पिंपरी | रॅगिंगमुळे अपंग विद्यार्थिनीचा जीव आला धोक्‍यात

पिंपरी, (प्रतिनिधी) – रॅगिंग होऊ नये म्‍हणून शासनाने कडक कायदे केले आहेत. मात्र तरीही रॅगिंगचे हे प्रकार सुरूच असून महाविद्यालय देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. लोणावळा येथील एका नामांकित महाविद्यालयात तीन मुलींनी एका अपंग मुलीवर रॅगिंग केले. रॅगिंग सहन न झाल्‍याने तिला ब्रेनस्‍ट्रोक आला असून सध्‍या ती मुलगी पिंपरी चिंचवड शहरातील एका बड्या रुग्‍णालयातील … Read more

nagar | रत्नदीप मेडिकल कॉलेजचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरेला अटक

जामखेड, (प्रतिनिधी) – तालुक्यातील रत्नदीप मेडिकल अँड फार्मसी रिसर्च सेंटर या कॉलेजचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला डॉक्टर मोरे याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिगवण येथून उसाच्या शेतातून अटक केली. रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत होती. फीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा … Read more

nagar | विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या परिश्रमाचे फलित

निघोज, {कवी हनुमंत चांदगुडे} (वार्ताहर) – आधुनिक भारतासाठी विद्यार्थ्यांचे कलागुण महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या परिश्रमाचे फलित असून त्यांच्यासाठी प्रेरणामय वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज येथे मुलिका महोत्सवानिमित्त विविध दिवस साजरे करून वार्षिक पारितोषिक वितरण व … Read more

पुणे जिल्हा | वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांना आगामी काळात मोठी मागणी

लोणी काळभोर,(वार्ताहर) – सराव, कौशल्य व तंत्रज्ञान यांचा पाया भक्कम असलेला विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो. सध्या उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात वाणिज्य विषयात प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे संधी उपलब्ध होत आहेत, असे मत सनदी लेखापाल राजेंद्र डांगे यांनी व्यक्त केले. येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत राजेंद्र डांगे … Read more

पुणे | शाळा, महाविद्यालयांनी रुजविला वैज्ञानिक दृष्टिकोन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठात विविध उपक्रमांनी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रदर्शन, व्याख्याने, चर्चासत्र, प्रयोग सादरीकरण, परिसंवाद असे उपक्रम आयोजित करण्यात आले होते.शिवाजीनगर येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने विविध उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या वेळी शालेय विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात गर्दी केली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची … Read more

नगर | फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

नगर, (प्रतिनिधी) – कॉलेज युवतीचा वारंवार पाठलाग करून प्रेमसंबंध ठेवले नाही तर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या तरूणाविरोधात येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागापूर परिसरात पीडित युवतीने याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.१९) सायंकाळी फिर्याद दिली आहे. करण साहेबराव मापारी (रा. घोलप वस्ती, एमआयडीसी) असे गुन्हा दाखल … Read more

पुणे जिल्हा | शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू होणार

बारामती, (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. सध्या आयुर्वेद महाविद्यालयाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यापाठोपाठ बारामतीत शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू होणार आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत बारामतीसह जळगाव, लातूर, मिरज (सांगली), नंदुरबार आणि गोंदिया या ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. राज्य … Read more

PUNE: दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर करडी नजर

पुणे – महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या वतीने माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात होणारया दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर भरारी पथकाची करडी नजर राहणार आहे. दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये होणार आहेत. त्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. खासगी क्लासेस् बरोबर शाळा, महाविद्यालयांचे टाय्-अप असल्यामुळे विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांत उपस्थित राहण्याएवजी खासगी क्लासेसमध्ये … Read more

कोचिंग क्लासवालेच काॅलेज चालवतात : मंत्री विखे पाटील यांची खंत

कोपरगाव – शिक्षणाच्या पवित्र मंदिरातून देशाची भावी पिढी निर्माण होते. त्याच पवित्र शिक्षण मंदिरात खासगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी धुमाकूळ घातला आहे. सध्या कोचिंग क्लासवालेच काॅलेज चालवतात, अशी खंत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. कोपरगाव तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी एका कार्यक्रमात मंत्री विखेंनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, सध्या शिक्षणाचा … Read more