…तर परीक्षा केंद्रे बंद होणार!

परीक्षा केंद्र बंद करण्याची कार्यपद्धत  दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांसाठी सुधारित निकष लागू पुणे – इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत सुधारित निकष लागू करण्यात आले आहेत. या निकषानुसारच नव्याने परीक्षा केंद्राची निर्मिती करावी लागणार आहे. अटी व शर्तीची पूर्तता न करणारी परीक्षा केंद्रे बंद करण्याची कारवाई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे … Read more

निरोप

बंदीस्त पिंजरा वाटावा अशी कॉलेज लाइफ चालू असताना कधी एकदाचे या पिंजऱ्यातून मुक्त होऊ असे वाटत असायचे. या बंदीस्त आणि नियमावलीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून कधी एकदा मोकळा श्‍वास मिळेल? बघता बघता वर्ष सरली. पाखरांना मात्र या पिंजऱ्याचीच सवय झालेली. एखाद्या ठिकाणी दीप प्रज्वलन झाल्यावर आरती करुन भाग्य जसे उजळावे अगदी तसेच घडले या कॉलेज लाइफमधे. … Read more