अकरावी प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकाहद्दीतील इयत्ता अकरावीसाठी सुरू असलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीकरिता सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 20 ऑगस्टपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील प्रवेश फेरी सुरू करण्यात आली आहे. 24 ऑगस्ट रोजी दहिहंडी उत्सवानिमित्त मुंबईसह काही ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस … Read more

“पोस्ट मॅट्रिक’साठी अर्ज करा

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना आवाहन पुणे – मुस्लीम, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध, पारशी व जैन या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारमार्फत पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी दि. 31 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाने केले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्यासाठी नवीन शिष्यवृत्तीसाठी 47 हजार 575 विद्यार्थ्यांना … Read more

पुणे – कॉलेज-कोचिंग क्‍लासेसचे “टायअप’?

राज्य सरकारने सुवर्णमध्य साधत मार्ग काढणे आवश्‍यक गुणवत्तेत तफावत : महाविद्यालयातच पूर्ण व्हावी सीईटीची तयारी पुणे – गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालयबरोबर कोचिंग क्‍लासेसचे “टायअप’ करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याचप्रमाणे बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीचे महत्त्व वाढले आहे. क्‍लासेला व न जाणारी अशा विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेत तफावत … Read more