‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा रुग्णालयात दाखल; नेमकं काय आहे कारण?

मुंबई – ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री अदा शर्मा रुग्णालयात दाखल झाली आहे. मंगळवारी अचानक तिची तब्येत खालवल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. या वृत्तानंतर चाहत्यांनीही तिच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. समोर आलेल्या माहिती नुसार, अदा शर्माला फूड अॅलर्जी झाली आहे. तिला डायरियाचा त्रास होत असल्याने तिची प्रकृती खालावली … Read more

कोब्रा फोर्सच्या कमांडोने गोळी झाडून केली आत्महत्या

रायपुर – छत्तीसगड मधील नक्षलवाद्यांच्या विरोधातील कमांडो कारवाईच्या वेळी सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो फोर्सच्या एका कमांडोने स्वत:वरच गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. छत्तीसगडच्या सुकुमा जिल्ह्यात हा प्रकार घडला. हेडकॉन्स्टेबल हरजीतसिंग असे या कमांडोचे नाव असून त्याने स्वत:च्या रायफली मधून गोळ्या झाडून घेऊन हा प्रकार केला. हरजीतसिंग हा कोब्रा कमांडोच्या 206 व्या बटालियन मध्ये कार्यरत … Read more

नक्षलवाद्यांच्या IED स्फोटात CRPF अधिकारी शहीद; 9 कोब्रा कमांडो जखमी

रायपूर – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या “आयईडी’च्या स्फोटामध्ये “सीआरपीएफा’च्या कोब्रा कमांडो युनिटचा एक अधिकारी शहीद झाला. तर 9 कमांडो जखमी झाले, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी आज सांगितले. सुकमा जिल्ह्यातील चिंतालनार जंगलाच्या परिसरात शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा “आयईडी’चा स्फोट झाला. या स्फोटात जखमी झालेल्या कमांडोंना मध्यरात्रीच्या सुमरास हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून घटनास्थळावरून बाहेर आणण्यात आले. … Read more