मन हेलावणारी घटना! दोन मुलींसह आईची कोकणकन्या एक्स्प्रेसखाली आत्‍महत्‍या

माणगाव  – दोन मुलींसह आईने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील लोणेरे येथे घडली. रिना जयमोहन नायर (३६), जिया (१४) आणि लक्ष्मी जय (१२) अशी आत्‍महत्‍या केलेल्‍यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव-माणगाव येथे राहणार्‍या रिना नायर यांनी मडगावहून मुंबईकडे धावणार्‍या कोकणकन्या एक्स्प्रेसखाली दोन्‍ही मुलींसह स्वतःला झोकून देत आपल्या … Read more

एक शापित गाणे, जे ऐकून लोक आत्महत्या करायचे ! त्यावर का घालण्यात आली बंदी ?

न्यूयॉर्क : आजच्या समाजात आत्महत्या ही एक मोठी समस्या आहे. रोज किती लोक आत्महत्या करतात माहीत नाही. आत्महत्येचे कारण काहीही असू शकते, एखाद्या व्यक्तीने नैराश्येमुळे असे केले तर अनेक मुले अभ्यासाच्या दबावामुळे हा चुकीचा मार्ग निवडतात. काहीजण गेम खेळून आत्महत्या देखील करतात, अशा काही गोष्टी घडतात ज्यामध्ये अनेक दुःखद गोष्टी असतात. जग वाईट दाखवले जाते, … Read more

…तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल – रघुनाथ पाटील

पिंपळगाव येथे ऊस, कांदा, दूध शेतकरी परिषद यवत – मागील दहा वर्षांपूर्वीचा उसाचा बाजारभाव आणि आत्ताचा असणारा बाजारभाव हा सारखाच आहे. रासायनिक खते, बियाणे, खुरपणी, पाणी आदी खर्च पकडला तर सध्या शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट आहे. जर शेतकऱ्यांना उसाचा योग्य मोबदला नाही मिळाला तर कापूस, सोयाबीन पिकवणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसारखी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील आत्महत्या करण्याची … Read more

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला आत्महत्या करण्याची धमकी

पिंपरी – एकतर्फी प्रेमातून तरुणाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तिच्याकडे प्रेमाची मागणी करत तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते 3 नोव्हेंबर 2022 या कालावधीत दिघी परिसरात घडला. आकाश नारायण जाधव (वय 20, रा. दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिघी … Read more

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीसह तरुणाने शेतात घेतला गळफास

शिवना – मागील काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाण वाढलं आहे. त्यातही प्रेमीयुगुलांच्या आत्महत्यांच्या घटना मोठ्या वाढल्या आहेत. त्यातच औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथे एका अल्पवयीन मुलीसह तरुणाने शेतात गळफास घेतला. 16 वर्षीय मुलीने 20 वर्षीय तरुणासोबत एकाच झाडावर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी सकाळी सिल्लोड तालुक्यातील जळकी … Read more

शेतकऱ्यांसाठी कायपण! भाजपाच्या माजी आमदाराचा सर्वांसमोर गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र शेतकऱ्यांच्या वीजबिल तोडणी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. असेच एक अंदोलन सध्या अहमदनगरच्या नेवासामध्ये सुरु होते. शेतकऱ्यांच्या वीजबिल तोडणी विरोधात भाजप आंदोलन करत होते. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मेनी होत नसल्याचे पाहून भाजपच्याच आमदाराने सर्वांच्या समोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वीज … Read more

धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; सपा नेत्यावर केले ‘हे’ गंभीर आरोप

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या तरुणाने मुख्यमंत्री निवासस्थानाच्या बाहेर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव विमलेश कुमार असे असून … Read more

कर्ज परतफेडीची मागणी करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे – नागपूर खंडपीठाचे महत्वपूर्ण निरिक्षण

नागपूर – कर्ज देणाऱ्या कर्जदात्याने आपल्या थकित हप्ताची मागणी केली आणि त्या जर त्या तणावाखाली कर्जदाराने आत्महत्या केल्यास कर्ज देण्याऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवणं योग्य ठरणार नाही, असं महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नुकत्याच दिलेल्या एका निकालात नोंदवलं आहे. मृत व्यक्तीचे प्रमोद प्रकाश असे नावं असून त्यांनी नवीन वाहन खरेदी करण्यासाठी याचिकाकर्ते … Read more

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पाचगणी – कासवंड, ता. महाबळेश्वर येथील सौ. सोनल विपुल जाधव (वय 26) या विवाहितेने रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. तिला चौदा महिन्यांची मुलगी असून ही चिमुकली पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सौ. सोनलच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कासवंड … Read more

आजारपणाला कंटाळून ज्येष्ठाची आत्महत्या

पिंपरी- आजारपणाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. ११) रात्री भोसरी येथे उघडकीस आली. भरतलाल रामदास यादव (वय ५५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील हवालदार बबन मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतलाल यादव यांनी राहत्या घरात वायरच्या साह्याने छताच्या हुकाला गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी … Read more