आमदार विनय कोरेंची ईडीमार्फत चौकशी करा; भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ज्या नगरसेवकांना 35 लाख रुपये दिले. त्या नगरसेवकांची नावे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी जाहीर करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.  दरम्यान, नगरसेवकांना देण्यासाठी आमदार कोरे यांनी कोठून रक्कम आणली याची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही … Read more

कन्हैय्या कुमारने राहुल गांधी यांची घेतली भेट, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

नवी दिल्ली – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता आणि जेएनयूचा विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. अलीकडील काळात अनेक युवा नेत्यांनी रामराम केलेल्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधण्यात येत आहे. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी हेही काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मेवाणी यांच्या … Read more

बिहार लोकसभा : कन्हैया कुमारचा बेगूसरायतून उमेदवारी अर्ज दाखल

बिहार – बिहार येथील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून मंगळवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (सीपीआय) उमेदवार म्हणून कन्हैया कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी चौथ्या टप्यात म्हणजेच 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बेगूसराय येथे कन्हैया कुमार यांच्यासमोर भाजपचे गिरिराज सिंह आणि आरजेडीचे तनवीर हसन याचं आव्हान असणार आहे. कन्हैया कुमार यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी जीरोमाइलमध्ये … Read more