पुणे जिल्हा | पुणे तिथे काय उणे, वाहतुकीचे वाजले तुणतुणे

सोरतापवाडी, (वार्ताहर) – पुणे शहरात व जिल्ह्यात झपाट्याने नागरिकीकरण वाढत असून शहराच्या पाचही महामार्गालगत मोठमोठ्या कंपन्या, आयटी पार्क, शाळा, कॉलेजेस, मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेले प्रकल्प. या सगळ्यांचा ताण वाहतुकीवर पडत आहे. पुणे तेथे काय उणे वाहतुकीचे वाजले तुणतुणे अशी म्हणण्याची नागरिकांना वेळ आली आहे. पुणे सोलापूर -महामार्गावर हडपसरपासून वाहतूक कोंडीला सुरुवात होऊन ती दौंड तालुक्याच्या … Read more

पुणे जिल्हा | बोगस ठरावप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश

पौड (वार्ताहर) – जामगांव (ता.मुळशी) येथे चार वर्षापूर्वी तत्कालीन सरपंच यांनी गावातील डोंगरावर तयार झालेल्या प्लाँटिगवर गावातील रस्त्यावरून जाण्यासाठी ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव न घेता संबंधित कंपनीला बेकायदेशीररित्या ना हरकत प्रमाण पत्र दिले असून ही माहिती विद्यमान सरपंच विनोद सुर्वे यांनी उजेडात आणली आहे. चार वर्षापूर्वी जामगांव येथे पाच कंपन्यांनी मिळून पन्नास एकरपेक्षा जास्त जागा घेऊन … Read more

रशियावर अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर निर्बंध ! ५०० संस्था, कंपन्या आणि व्यक्तींवर बंदी

नवी दिल्ली – अमेरिकेने रशियावर शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर निर्बंध घातले आहेत. रशियातील तब्बल ५०० व्यक्ती आणि संस्थांवर हे निर्बंध घालण्यात आले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याला शुक्रवारी २ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने आणि रशियातील विरोधी नेते ऍलेक्सी नवालनी यांच्या मृत्यूची प्रतिक्रीया म्हणून हे निर्बंध घालण्यात आले आहेत. रशियाचे अघ्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याकडून परदेशातील आक्रमण आणि … Read more

विदेश वृत्त: मालदिवमधील दहशतवाद्यांवर अमेरिकेची कारवाई

माले (मालदिव)  – मालदीवमध्ये इसिस आणि अल-कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या समर्थकांवर अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. मालदीवमधील दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याबद्दल अमेरिकेने 20 व्यक्तींना अटक केले असून 29 कंपन्यांवर बंदी घातली आहे. भारत आणि मालदीवचे संबंध खूप घनिष्ठ आहेत. त्यामुळे भारताला अडचणीत आणण्यासाठी या दोन्ही दहशतवादी संघटनांनी मालदिवमधून कारवाया सुरु केल्या होत्या. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे … Read more

कंपनीचा निर्णय चर्चेत..! आता घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठीही कर्मचाऱ्यांना मिळणार ‘रजा’

लंडन –  आधुनिक काळामध्ये कंपन्यांमध्ये किंवा सरकारी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात येतात कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रजेचे नियम हे शिथिल करण्यात येतात याचाच पुढचा भाग म्हणून आता युरोप आणि अमेरिकेतील अनेक खाजगी कंपन्यांनी आणि काही सरकारी विभागांनी सुद्धा त्यांचे जे कर्मचारी घटस्फोटाच्या प्रक्रियेमध्ये गुंतले आहेत. त्यांना या न्यायालयीन कामासाठी … Read more

Thane : विविध उद्योग, कंपन्यांमध्ये 13 हजार 109 पदांवर नोकरीची संधी – कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत येत्या शनिवारी 17 डिसेंबर रोजी कल्याण (जि. ठाणे) येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांच्याकडील 13 हजार 109 रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात येणार असून … Read more

China’s Hackers : जगभरातील संस्था चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर; ‘या’ नावाने हॅकर ग्रुप कार्यरत

बीजिंग – जगभरातील सरकारी संस्था आणि महत्वाच्या कंपन्या चीनी हॅकर्सच्या (Chinese Hackers) निशाण्यावर आहेत. चीनमधील सत्ताधारी सरकारच्या आशीर्वादाने ऍडव्हान्स पर्सिस्टंट नावाचा एक हॅकर्स ग्रुप गेले कित्येक वर्ष कार्यरत असून जगातील अनेक सरकारी कार्यालये आणि महत्त्वाच्या कंपन्यांमधील माहिती गुप्तपणे मिळवण्याचे काम हा ग्रुप करत आहे. (China’s hacking groups Advanced Persistent Threats target government institutions, companies) इंडो … Read more

पुण्यात खासगी कॅब कंपन्यांची मनमानी सुरूच

    प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 – रिक्षाचालकांच्या मनमानीला कंटाळून अनेकांनी खासगी कॅब सेवेला प्राधान्य दिले आहे. परंतु आता खासगी कॅब कंपन्या आणि चालकांची देखील मनमानी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. जास्त पैसे आकारणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी कॅब न मिळणे, असे प्रकार सुरू झाले असून याबाबत नागरिक संताप व्यक्‍त करत आहेत. दुसरा शनिवार, रविवार, … Read more

सोमय्या यांची सीबीआय, ईडीच्या रडारवरील कंपन्यांकडून कोट्यवधीची वसुली; संजय राऊतांचा आरोप

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरील आरोपसत्र सुरूच ठेवले आहे. सीबीआय, ईडीच्या रडारवरील कंपन्यांकडून सोमय्या देणग्यांच्या रूपाने कोट्यवधींची खंडणी उकळत असल्याचा नवा आरोप राऊत यांनी केला आहे. पश्‍चिम बंगालमधील मेट्रो डेअरीच्या मागे आर्थिक अनियमिततांच्या आरोपावरून केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. त्या कंपनीच्या ठिकाणांवर सीबीआय आणि ईडीने छापेही टाकले. संबंधित … Read more

कंपन्यांचे बाजार मूल्य वाढले 4.5 लाख कोटी रुपयांनी

मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेअरबाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य सोमवारी 4.5 लाख कोटी रुपयांनी वाढले. गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजार निर्देशांकामध्ये वाढ होत असल्यामुळे आता 179 कंपन्यांच्या शेअरचे भाव 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर आहेत. शेअर बाजार निर्देशांकांत आज दोन टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढ झाली. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मुल्य 272 … Read more