Pune: स्वस्त औषधांसाठी महाग जागा; सुरू होण्याआधीच बंद होणार मेडिकल

पुणे – सर्वसामान्य नागरिकांना सुमारे ७० ते ८० टक्के कमी दराने औषधे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने शहरात १९ ठिकाणी जेनेरिक औषध दुकाने उभारली जाणार होती. त्यासाठी एका कंपनीची नेमणूकही केली. मात्र, या कंपनीला महापालिका जी जागा देणार आहे, त्या एका दुकानाचे भाडे महिन्याला सरासरी ४० हजार रूपये असणार आहे. त्यामुळे या संस्थेने हे भाडे परवडणार … Read more

Pune News । वाघोली येथील कंपनीत लाखोंची चोरी; अद्याप पोलिसात गुन्हा दाखल नाही

वाघोली (प्रतिनिधी) –  लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कटकेवाडी येथील एका नामांकित कंपनीच्या गोडाऊनमध्ये जवळपास 50 ते 60 लाख रुपयांची विद्युत उपकरणांची चोरी झाली असून या चोरीची तक्रार अद्याप पावतो पोलीस ठाण्यात करण्यात आली नसल्याने वाघोलीत मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे. एका नामांकित कंपनीच्या गोडांमधून विद्युत उपकरणांचा माल 31 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चोरून … Read more

थिएटरमध्ये खुर्च्यांची दुरुस्ती केली…स्नॅक्सपण विकले पण हार मानली नाही ; वाचा 5000 कोटींची कंपनी स्थापन करणाऱ्या चंदूभाई विराणींची गोष्ट

Success Story ।

Success Story । कोणतेही काम उत्तम तयारीने केले तर ते यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असेच काहीसे एका व्यक्तीने केले आहे ज्याने छोट्याशा नोकरीपासून सुरुवात करून आज हजारो कोटींची कंपनी उभी केलीय. आजच्या Success Story मध्ये आपण अशाच कष्टातून पुढे आलेल्या बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संस्थापक चंदूभाई विराणी यांच्या अथक परिश्रमाचा प्रवास जाणून घेणार … Read more

Chhatrapati Sambhajinagar: कामगार झोपेत असताना कंपनीला भीषण आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये हातमोजे बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री कामगार झोपेत असताना ही आग लागली. यात सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले कामगार बिहार राज्यातील असून इतर 4 कामगारांना आपला जीव वाचवणात यश मिळाले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वाळूज … Read more

पुणे जिल्हा : दिव्यांगांच्या कंपनीला शासनाची मदत मिळवून देणार – बच्चू कडू

शिक्रापूर : दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारासाठी जर कोणी फक्त दिव्यांगांसाठी कंपनी उभी करत असेल तर त्या कंपनीच्या नोंदणीपासून प्रत्यक्ष काम सुरु होईपर्यंत राज्य शासनाची सर्व प्रकारची मदत मिळवून देणार, असे आश्वासन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील मूकबधीर दिव्यांगांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग … Read more

PUNE: नांदेड सिटीतील मोकळ्या जागेची अखेर कर आकारणी

पुणे – महापालिकेने नांदेड सिटीतील रहिवाशांना मिळकतकर बिलांची आकारणी केली आहे. त्यानंतर आता नांदेड सिटी डेव्हल्पमेट अॅंड कन्स्ट्रकशन कंपनी लिमिटेडच्या रिकाम्या जागेवर कर आकारणी करण्यास सुरूवात केली आहे. सुमारे २० लाख चौरस मीटर क्षेत्रावर ही आकारणी करण्यात आली आहे. त्यानुसार, कंपनीस नोटीस बजावणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, महापालिकेकडून कर आकारणीची प्रक्रिया सुरू … Read more

ईडीकडून चेन्नाईत दोनशे कोटींची मालमत्ता जप्त; ‘या’ बड्या कंपनीविरोधात केली कारवाई

Chennai News – निओमॅक्स ग्रुप ऑफ कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने तामिळनाडूमधील विविध ठिकाणी छापे टाकून मदुराई येथील २०० कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, पीएमएलए कायद्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या संबंधात ईडीने एक्सवर ही माहिती दिली आहे. या कंपनीवर आर्थिक … Read more

पुणे जिल्हा : त्या कंपनीसाठी करंदीचे ग्रामस्थ आक्रमक

रस्त्यावर उतरण्याचा चेतन दरेकरांचा इशारा शिक्रापूर – करंदी (ता. शिरुर) येथील संकल्प इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड कंपनीच्या रस्त्याबाबत प्रशासनाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कंपनी गुजरातमध्ये हलविण्याच्या मार्गावर असल्याचे कंपनी प्रशासनाने जाहीर केल्याने अखेर कंपनी टिकण्यासाठी हवे ते करु तसेच वेळप्रसंगी रस्त्यावर देखील उतरू, असा इशारा माजी उपसरपंच चेतन दरेकर व ग्रामस्थांनी दिला आहे. करंदी येथील संकल्प … Read more

MRF Tyre Success Story: असा झाला ‘मद्रास रबर फॅक्टरी’ म्हणजेच ‘एमआरएफ’चा जन्म.; कंपनीचा मालक विकायचा कधीकाळी गल्लीबोळात फुगे

पिळदार शरीर यष्टी असणारा एक व्यक्ती…अन्य त्याने उचलेला एक भलामोठा टायर…आणि त्याच्या खाली लिहिलेलं MRF..ही जाहिरात आपल्याला कुठेही पाहायला मिळते. पण या जाहिरातीत दिसणाऱ्या टायर चा जन्म कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे का? कारण या टायरचे जे जनक आहेत त्याचा आजपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.. “टायर हो तो सिर्फ MRF का”… या स्लोगनने आजही … Read more

Bata Success Story : भारतीयांना अनवाणी चालताना पाहून व्यवसायाची कल्पना सुचली, चपलांचा कारखाना उभारला अन् इतिहास रचला

Trending News –   अनेक लोक स्वप्न बघतात पण  स्वप्न बघतांना ते कधी अर्ध्यातून माघार घेतात तर कधी ते प्रयत्न करत नाही.अशावेळी ते जिवंत असूनही एका मेलेल्या प्रेतासारखे आपले जीवन जगत असतात. असे म्हणणे एका व्यावसायिकाचे आहे. ज्या व्यावसायिकाने भारतीयांना चप्पल आणि शूजचा अर्थ समजावून सांगितला. ( bata company ) ज्याने सांगितले की, जर तुम्हाला चालायचे असेल तर … Read more