अहमदनगर : रुरल हायल्कुलमध्ये ३१ वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

नेवासा  – तब्बल ३१ वर्षांनी माजी विद्यार्थी – विद्यार्थींनींनी आपल्या हायस्कुलमध्ये दाखल होत शाळेची घंटा झाल्यावर माजी विद्यार्थ्यांनी प्रार्थना केली राष्ट्रगीत झाले. वर्गात गेल्यावर माजी शिक्षिका – शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांची हजेरीही घेतली अन् जुन्या आठवणींना अखेर उजाळा मिळाला. आपल्या वर्गातील काही वर्गमिञ नोकरीकामी बाहेर असल्यामुळे थेट वर्गातून त्यांच्याशी व्हिडीओ कॉलव्दारे संभाषण केले. उपस्थित माजी … Read more

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

Swachh Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वच्छता अभियानांतर्गत श्रमदान केले आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.  व्हिडिओमध्ये हरियाणाचा अंकित बैयनपुरिया  दिसून येत आहे.  अंकित बैयनपुरिया  ज्याने ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण केले आहे, सध्या सोशल मीडियावर पंतप्रधानांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पंतप्रधानांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये  पीएम मोदींनी, … Read more

#Video: “संघर्ष होता प्रत्येक वाटेवर, प्रत्येक वाट होती रोखलेली, वार होते कडवट…”; वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचे खास ट्वीट

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून ४० आमदार आपल्या सोबत घेऊन तत्कालीन राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर, राज्यात भाजपा-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. बंडखोरी नंतर स्थापन झालेल्या शिंदे-भाजपा सरकारची  आज वर्षपूर्ती आहे. या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.ज्यामध्ये या वर्षभरामध्ये सरकारने काय केले याविषयीचा आढावा घेण्यात … Read more

पुणे जिल्हा : कळंब बाह्यवळण डिसेंबरअखेर पूर्ण होणार

महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांची माहिती मंचर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंबेगावातील कळंब गावाबाहेरुन जाणाऱ्या बायपासच्या दुसऱ्या लेनचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल. त्यानंतर रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक इंजिनिअर दिलीप मेदगे यांनी दिली. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक इंजिनिअर दिलीप मेदगे यांनी कळंब येथील बायपास रस्तासह जुन्या रस्त्याची … Read more

हिंगोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी गाजवली आर्यमॅन स्पर्धा ; 8 तासात केले टास्क पूर्ण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले पुरस्काराचे वितरण हिंगोली (शिवशंकर निरगुडे): जागतिक आयर्नमॅन संघटनेच्या वतीने पणजी (गोवा) येथे आयोजित आयर्नमॅन स्पर्धा हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी गाजवली. साडेआठ तासात दिलेले टास्क पूर्ण करण्याचे उदिष्ट असतांना त्यांनी 8 तासात उदिष्टपूर्ण केले आहे. त्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आयर्नमॅन पुरस्कार देण्यात आला. 33 देशातल्या नागरिकांचा सहभाग पणजी (गोवा) … Read more

25 वर्षांनंतर रखडलेला वाल्हे रस्ता होणार

झेडपीच्या माध्यमातून 20 कोटी खर्च : रस्त्याची पुनर्बांधणी वाल्हे : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरून, वाल्हे (ता. पुरंदर) गावामधून श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, घोडेउड्डाण मंदिर, हरणी येथील महादेव मंदिर आदी गावाला जोडणारा वाल्हे ते हरणी हा रस्ता मागील पंचवीस वर्षांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत होता. अखेर यावर्षी रस्त्याचे नशीब उघडले असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 20 कोटी खर्च … Read more

केंदूर योजनेचे काम मुदतीत पूर्ण होईल – पालकमंत्री पाटील

केंदूर- पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पाबळ – ऊसाच्या एफआरपीत वाढ करताना इथेनॉललाही चालना देण्यात येत आहे. त्यामुळे ऊसालाही चांगला दर मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पाबळ येथे 32 वर्षांपर्यंत वाढ होणारी लोकसंख्या गृहीत धरून केंदूर व पाबळ भागातील नागरिकांसाठी केंदूर- पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पाटील म्हणाले … Read more

Pune : एसएनडीटी शिक्षकेतर कर्मचारी संघााचा ‘रौप्य महोत्सव’ सामाजिक उपक्रमांनी संपन्न

पुणे – श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील शासन मान्यताप्राप्त ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटननेने’ सन 2022 मध्ये 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे. संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य राखून संघटनेच्या पूर्वनियोजित सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांतर्गत श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट, कर्जत रोड, खारवाई, बदलापूर (पूर्व) या सेवाभावी संस्थेतील अनाथ, गरजू … Read more

सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करावेत; दिलीप वळसे पाटील

* पिंपरखेडमध्ये बाधितांना दिलासा * अस्मानी संकटाने हवालदिल शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा जांबूत – पिंपरखेड (ता. शिरूर) येथे ऊस पिकासहित नुकसान झालेल्या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. रस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या नुकसानीचा तातडीने अहवाल सादर करण्यात यावेत, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या … Read more

कोकणाचा शाश्वत विकास पूर्ण करणार – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

रत्नागिरी : शासनाने महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनाचे मोठे काम राज्य सरकारने हाती घेतले असून, या शासनाच्या माध्यमातून कोकणाचा शाश्वत सर्वांगीण विकास घडवून आणणार अशी ग्वाही पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. दापोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याप्रसंगी … Read more