बारामतीतून आता “होऊ दे चर्चा’ ; उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून सुरुवात

आमदार सचिन अहिर यांचा बारामती, इंदापूर, दौंड दौरा जळोची – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून “होऊ दे चर्चा’ ही नवी संकल्पना पक्षाच्या माध्यमातून राबविली जाणार आहे.अन त्याची सुरुवात बारामतीतून करण्यात आली आहे. अशी माहिती ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने … Read more

सावधान! नव्या जागतिक संकटाची चाहूल; करोनापेक्षा भयंकर ‘डिसीज एक्स’ने वाढवलं आरोग्य यंत्रणेचे टेन्शन

न्यूयॉर्क : गेल्या तीन वर्षांमध्ये संपूर्ण जगाने करोनासारख्या साथीच्या रोगाची लाट पाहिली. या रोगापासून बचावासाठी जगभरातील सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले.  २०१९ पासून सुरू झालेला हा रोग आता कुठे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. परंतु  करोनाची लाट ओसरल्यानतंतर आणि यावर लस तयार झाल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली आहे असं आपल्याला वाटत असलं तरी वैज्ञानिक पुढच्या संकटामुळे … Read more

सामाजिक भान जपत उभारलेली ‘आस्था’ ही संकल्पना इतर बांधकाम व्यवसायिकांसाठी प्रेरणादायी – चंद्रकांत दळवी

पुणे : ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर ‘आस्था’ ही ‘असिस्टेड लिव्हिंग’ या तत्वावर आधारित संकल्पना संवेदनशील आणि नाविन्यपूर्ण आहे. केवळ आजार म्हणून नाही तर, सध्याची आणि नजीकच्या भविष्यातील परिस्थिती लक्षात घेत शास्त्रोक्त पद्धतीने परांजपे स्कीम्सने यशस्वीरित्या विकसित व कार्यान्वित केलेली जेष्ठ नागरिकांसाठीची ही संकल्पना खऱ्या अर्थाने दिलासा देणारी असल्याचे मत पुणे … Read more

राजगुरूनगर बाजारात “शिवराई’ राख्या; यंदा शिवकालीन चलनाची संकल्पना

राजगुरूनगर – रक्षाबंधन म्हटले की आपल्याला आठवते ती रंगीबेरंगी मनमोहक अशा प्रकारची राखी, जी राखी भावा बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. आजच्या आधुनिक युगात फॅन्सी राख्यांची रेलचेल आहे. असे असताना राजगुरूनगर शहरातील एक तरुणाने रक्षाबंधनाचा हा सण साजरा करण्यासाठी “शिवराई’ या शिवकालीन चलनाची संकल्पना त्यांनी वेगळ्या स्वरूपात आणली आहे. मंदार सदानंदराव खाडे या युवकाने बहिणींना … Read more

मराठी नाट्य विश्वाची संकल्पना प्रत्यक्षात साकारणार, याचा आनंद – उद्धव ठाकरे

मुंबई : कल्पना अनेक सुचतात, पण त्या प्रत्यक्ष अंमलात येतात, तो क्षण आनंदाचा असतो. मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, याची कल्पना काही काळापासून माझ्या मनात होती आणि ती लवकरच मराठी नाट्य विश्व इमारतीच्या रुपाने प्रत्यक्ष साकारणार आहे, याचा मनापासून आनंद होतो आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. गिरगाव येथील बिर्ला क्रीडा … Read more

दखल : अनोखी संकल्पना

-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त) अन्य देशांकडून लढाऊ विमाने भाडेतत्त्वावर घेण्याची एक संकल्पना विचाराधीन आहे. हे स्वागतार्ह असून त्यातून वायूदलाची क्षमता द्विगुणित होण्यास मदत होणार आहे. भारतीय हवाईदल सध्या एअर टू एअर रिफ्युएलिंग करणारी म्हणजे हवेतल्या हवेतच इंधन भरता येऊ शकणारी विमाने भाडेतत्त्वावर (लिजिंग) घेता येतील का, याचा विचार करत आहे, असे वक्‍तव्य नुकतेच हवाईदल प्रमुखांनी … Read more

क्रिकेट काॅर्नर (#IPL) : … अन्‌ रोवली गेली आयपीएलची मुहूर्तमेढ

-अमित डोंगरे ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आयपीएल स्पर्धा अस्तित्वात आल्याचे सांगितले जात असले तरीही त्याची मुख्य कल्पना अमेरिकेतील प्रोफेशनल लीग पाहिल्यावरच या स्पर्धेचा आराखडा तयार करण्यात आला होता. या स्पर्धेला पॅकर सर्कसप्रमाणे सुरुवातीला हिणवले गेले. आयपीएल म्हणजे इंडियन पैसा लीग अशाही डागण्या दिल्या गेल्या. मात्र, याच स्पर्धेने जागतिक क्रिकेटचे आयामच बदलून टाकले. भारतीय क्रिकेट नियामक … Read more

घरबसल्या भेटा नामांकित साहित्यिकांना…

जयपूर – सध्या जगभर करोनाच्या प्रादुर्भावामुळे “कोव्हिड19’चा फैलाव मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे 95 टक्के नागरिक गेले अनेक दिवस घरातच अडकले आहेत. या सर्वांना साहित्यिक मेजवानी मिळावी आणि त्यांना तेच-तेच सिनेमे, मालिका आणि बातम्या यांमधून रिलीफ मिळावा म्हणून जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलतर्फे एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. “ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ या नावाने जयपूर लिटरचेर फेस्टीव्हलतर्फे … Read more

रांधा, वाढा संकल्पनेतून स्त्रियांनी बाहेर पडावे

पद्मश्री डॉ. राणी बंग यांचे आवाहन : कुरण येथील जयहिंद संकुलात “तारूण्यभान’वर संवाद नारायणगाव (वार्ताहर) – विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या विकासासाठी, स्त्री सक्षमीकरण चळवळ बळकट करणे, चूल आणि मूल, रांधा, वाढा आणि उष्टे काढा या संकुचित मानसिकतेतून स्त्रिया, मुलींनी बाहेर पडण्याची ही वेळ आहे, असे मत पद्मश्री, महाराष्ट्रभूषण, ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या … Read more