पिंपरी | कला क्रीडासंस्कार शिबिराची सांगता

पिंपळे गुरव (वार्ताहर) – शिबिरातील प्रशिक्षणार्थीना व गानरत्न विजेत्यांना पिंपरी चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शाम जगताप, अरुण पवार उपस्थित होते. इना फ्रान्सिस यांच्या नटराज वंदन नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार संस्कृती समितीने विविध कला क्रीडा प्रकारांचे विद्यार्थी व … Read more

जी-२० शिखर परिषदेचा पंतप्रधानांनी केला समारोप; ‘या’ देशाकडे दिली अध्यक्षपदाची जबाबदारी

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत भारत मंडपम याठिकाणी मागील दोन दिवसापासून जी २० शिखर परिषद सुरू होती. जगभरातील दिग्गज नेते आणि विविध देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, दिल्ली जाहीरनामाही प्रसिद्ध झाला. आर्थिक, व्यावसायिक, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आदी मुद्द्यांवरून विविध देशांनी विचारांची देवाण-घेवाण झाली. दोन दिवस चाललेल्या बैठकीचा … Read more

भैरवनाथ मंदिरात काकडा आरतीची सांगता

पिरंगुट : येथील पवळेआळी मधील भैरवनाथ मंदिरात काकडा आरती सोहळ्याची सांगता करण्यात आली. यानिमित्त ज्ञानेश्‍वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून काकडा आरती सुरू होती. रविवारी याचा समारोप झाला. काकड आरतीचे यंदाचे 57 वे वर्षे तर ज्ञानेश्‍वरी पारायणाचे 47 वे वर्षे होते. सप्ताहात महाराष्ट्रातील प्रसिध्द प्रवचनकार … Read more