satara | मेघा इंजिनिअरिंग खेळतेय प्रवाशांच्या जीवाशी

कृष्णानगर, (वार्ताहर) – सातारा-लातूर महामार्गवर सत्यमनगर या उपनगरात महवितरण कंपनीचा विजेचा खांब रस्त्याच्या मधोमध असूनही या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण गुरुवारी करण्यात आले. या खांबामुळे अपघात होऊन जीवितहानीची शक्यता आहे. या रस्त्याचे काम मेघा इंजिनिअरिंग कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून करत असून. ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी कंपनी घेताना दिसून येत नसल्याने, … Read more

पुणे जिल्हा | नवीन रस्त्याच्या फूटपाथला मुरूम कमी टाकल्याने रस्ता तुटला

भाटघर, (वार्ताहर) – कापूरहोळ- भोर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण एक वर्षापासून सुरू आहे. बहुतेक ठिकाणी एक बाजू पूर्ण झाल्याने नवीन सिमेंटच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू केली आहे. परंतु काही ठिकाणी रस्त्याच्या फुटपाथला मुरूम कमी टाकल्याने या ठिकाणी रस्ता लेव्हलपेक्षा फुटपाथ खाली गेले आहेत. या ठिकाणी दोन अवजड वाहने क्रॉस होताना वाहनाचा टायर फुटपाथला जात असताना रस्त्याची … Read more

Pune: महापालिकेच्या संथ कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी

पुणे –  दत्तनगर ते पीआयसीटी मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचं काम मागील दोन ते तीन आठवड्यापासून चालू आहे. कामाच्या वेग अतिशय संथ असल्याने पर्यायी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडवण्यााठी महापालिका तसेच वाहतूक पोलीस कोणतेच प्रयत्न करत नाहीत. यामुळे सकाळ -संध्याकाळ वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी थेट पोलीस नियंत्रण कक्षाकडे एक नव्हे तर तीन … Read more

पिंपरी | वल्लभनगर आगारात काम सुरू, प्रवेशद्वार बंद

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव असलेल्या वल्लभनगर आगारातील ‘इन गेट़ अर्थात बसचे प्रवेशद्वार कामासाठी बंद करण्यात आले आहे. पुढील दहा दिवस हे गेट बंद रहाणार असून महामार्गावरील प्रवेशद्वाराचा वापर करण्यात येत आहे. मात्र, अनेकांना ते माहीत नसल्याने फेरा पडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. महामेट्रोकडून गेल्या सुमारे वर्षभरापासून वल्लभनगर आगाराचे काम करण्यात येत आहे. … Read more

पिंपरी | पवनानगर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे काम बंद करण्याची मागणी

कामशेत, (वार्ताहर) – कामशेत ते पवनानगर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत आहे. हे काम त्वरीत काम बंद करावे, अशी मागमी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कामशेत ते पवनानगर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासंबंधी माहिती घेतली असता ते प्रमाणी होत नसल्याचे निदर्शनास आले. … Read more

सातारा  -अजिंक्यतारा रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

सातारा  – कित्येक वर्षापासूनच्या प्रतीक्षेत असलेल्या किल्ले अजिंक्यतारा वरील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पालिकेकडून रुंदीकरणासह रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी प्रशस्त झाला आहे. दर्जेदार रस्त्यामुळे दुर्गप्रेमी पर्यटकांसह सातारकरांना या किल्ल्यावर आता पटकन जाता येणार आहे. किल्ले अजिंक्यतारा पूर्वी पालिकेच्या हद्दीत नव्हता त्यामुळे पालिका प्रशासनाला किल्ल्यावर कोणतेही काम करताना अनेक … Read more

मंतरवाडी-कोंढवा रस्ता रखडल्याने स्थानिकांना जाच; बाह्यवळण मार्गाचीच कोंडी

कोंढवा – मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व रुंदीकरण झाले आहे. पण, अनेक ठिकाणी महावितरणचे खांब, वीजवाहिन्यांचे अडथळे, अतिक्रमणे, अवजड वाहनांची अवैध पार्किंग व अडथळ्यांमुळे या कामाचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे आणखी किती दिवस हा जाच सहन करायाचा? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सोलापूर, सासवडमार्गे … Read more

आदर्श सरपंच: जनसेवेसाठी सदैव तत्पर जयसिंग भोगाडे

करे अल्पज्ञानी बहु । जसा निजनतेच्याअति खळखळाट ।। असे पुर्णज्ञानी कमी बोलणारा। विना नाद वाहे जशी गंगाधारा।। समाजकारणाच्या चळवळीत अनेक प्रकारचे नेते असतात. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्त्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संथ वाहत अवघे गाव चिंब करणारा एक नेता जर कोण असेल तर, ते … Read more

ठेकेदाराचा ‘रात्रीस खेळ चाले’! अंधाराचा फायदा घेत कॉंक्रिटीकरणाचा प्रकार

खडीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे यवत : दौंड तालुक्‍यातील यवत ते नाथाचीवाडीचे काम ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. याची प्रामाणिक अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. भरदिवसा होणारे रस्त्यांचे काम दौंड तालुक्‍यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रात्रीच्या अंधारात दिवे लावून कॉंक्रिट रस्ते करण्यात येत आहेत. असाच नाथाचीवाडी येथील एका रस्त्याचा करेक्‍ट कार्यक्रम ठेकेदाराने राजरोसपणे केल्याने … Read more

PUNE : केशवनगर येथे उफराटा कारभार; महापालिकेने पदपथांवरच पाइपलाइन टाकून केले बांधकाम

मुंढवा – केशवनगर येथील ओढ्यावर असलेल्या नवीन पुलावरुन 18 इंची पिण्याची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. परंतु, यासाठी पदपथावरच ठेकेदाराने बांधकाम केल्याने पादचाऱ्यांनी चालायचे कोठून असा प्रश्‍न निर्माण झाला आहे, असे उफराटे काम करणाऱ्या अभियंत्यावर, ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. केशवनगर येथील ओढ्यावर जुना व नविन पूल शेजारी शेजारी आहेत. नविन पुलावरुन ये-जा … Read more