मोठी बातमी ! भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ जाहीर ; पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती

LK Advani : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. खुद्द पीएम मोदींनी ट्विट करत  ही माहिती दिली आहे. पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोड्यावेळापूर्वीच ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी, ‘मला कळवताना अतिशय आनंद होत आहे … Read more

पुणे : विश्वकर्मा शैक्षणिक समूहाचे सीईओ डॉ.बिपिन सुळे यांना ‘भारत रत्न डॉ आंबेडकर सन्मान पुरस्कार’ प्रदान

पुणे : विश्वकर्मा शैक्षणिक समूहाचे सीईओ डॉ. बिपिन सुळे यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि परिणामकारक कार्याचा गौरव म्हणून “भारत रत्न डॉ आंबेडकर सन्मान पुरस्कार २०२3” प्रदान करण्यात आला आहे. मुंबईतील श्री षण्मुखानंद हॉल येथे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ. बिपिन सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ … Read more

UK : मनमोहन सिंग यांचा ब्रिटनमध्ये ‘जीावनगौरव’ पुरस्काराने गौरव

लंडन – भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना लंडनमध्ये जीवन गौरव पुरस्काराने अलिकडेच सन्मानित करण्यात आले. ब्रिटनमधील “इंडीया-युके अचिव्हर्स हॉनर्स’च्यावतीने डॉ. मनमोहन सिंग यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. अर्थकारण आणि राजकारणातील अनन्यसादारण योगदानाबद्दल त्यांना या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. “नॅशनल इंडियन स्टुडंटस … Read more

नितीन गडकरींना राज्यपालांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान

मुंबई : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या छत्तिसाव्या वार्षिक दीक्षान्त समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. पाच वर्षांच्या काळात कृषी विकास दर 12 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत नेणं हे … Read more

वडिलांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर अदर पूनावालांनी केली भावनिक पोस्ट; म्हणाले,”माझे मार्गदर्शक, माझे हिरो…”

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात राज्यातील दहा जणांचा समावेश आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘टाटा’सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन आणि ‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पूनावाला यांना … Read more

माजी सरन्यायाधीश न्या.शरद बोबडे ‘विधी पंडित’ पदवीने सन्मानित

मुंबई :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज झालेल्या 108 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांना मानवविद्या शाखेतील ‘विधी पंडित’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या समारंभात न्या. शरद बोबडे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव श्रीनिवास शरद बोबडे … Read more

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मानद डी.लिट पदवी प्रदान

मुंबई : सार्वजनिक जीवनात गेली 60 वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज एका विशेष दीक्षांत समारोहात डी.लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली. डी. लिट. ही सन्माननीय पदवी घेण्याची आपली योग्यता नाही असे आपण मानतो, तरी … Read more

विंडीजच्या ‘या’ क्रिकेटपटूला मिळाले पाकिस्तानचे नागरिकत्व

इस्लामाबाद : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि देशाला दोन विश्वचषक जिंकून देणारा अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याने पाकिस्तानच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला असून त्यानुसार त्याला नागरिकत्व देण्यात आले आहे. I am truly honored to be given this civilian award.We took a small step in the right direction in 2017and look at us here today.All the foreign … Read more