Harbhajan Singh | फ्रान्सच्या विद्यापीठाची हरभजनला मानद डिग्री

दुबई – फ्रान्सच्या युनिव्हर्सिटी इकोल सुपीरियर रॉबर्ट डी सॉर्बोनेने दीक्षांत समारंभात भारताची माजी फिरकीपटू हरभजन सिंगला क्रीडा क्षेत्रातील मानद डिग्री जाहिर केली आहे.  विद्यापीठ क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मानद डॉक्‍टरेट देते. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये हरभजन सिंग कोलकाता नाइट रायडर्सच्या “बायो-बबल’मध्ये आहे.यामुळे तो या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही.  41 वर्षीय हरभजन म्हणाला, … Read more

माजी सरन्यायाधीश न्या.शरद बोबडे ‘विधी पंडित’ पदवीने सन्मानित

मुंबई :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज झालेल्या 108 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांना मानवविद्या शाखेतील ‘विधी पंडित’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या समारंभात न्या. शरद बोबडे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव श्रीनिवास शरद बोबडे … Read more