सत्र न्यायलयाने जामीन अर्ज फेटाळला ! काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या अडचणी वाढणार..

नागपूर – नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना सत्र न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. सत्र न्यायालयाने त्यांच्या दोषसिद्धिीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच त्‍यांचा जामीन अर्जही न्‍यायालयाकडून फेटाळण्‍यात आला आहे. हा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील (भोसले) यांनी शनिवारी दिला आहे. मागील आठवड्यात ट्रायल कोर्टाने केदार यांच्यासह सहा … Read more

Jharkhand News : झारखंडमध्ये जमिनीच्या वादातून कॉंग्रेस नेत्यावर गोळीबार

Jharkhand News – झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात जमिनीच्या वादातून एका वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यावर काही लोकांनी गोळीबार केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. प्रकाश असे त्यांचे नाव असून ते झारखंड प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे ओबीसी सेलचे सरचिटणीस आहेत. ते शुक्रवारी संध्याकाळी कोर्रा भागातील कॅनरी हिल रोड येथे त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या तुकड्यावरील बांधकामाची पहाणी करण्यासाठी गेले असता … Read more

Punjab Congress : पंजाब काँग्रेसमध्ये गोंधळ ; आमदार सुखपाल सिंह खैरानंतर कुलबीर सिंग झिरा यांना अटक

Kulbir Singh zira Arrested : पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे आमदार सुखापाल सिंह यांच्या अटकेनंतर आता आणखी एका माजी आमदाराला अटक करण्यात आली आहे. पंजाबचे माजी आमदार  कुलबीर सिंग झिरा (Kulbir Singh zira) यांना पोलिसांनी मंगळवारी सकाळी त्यांच्या घरातून अटक केली. मात्र, काँग्रेस नेत्या झिरा (Kulbir Singh zira) यांना कोणत्या प्रकरणात … Read more

Modi government : ‘मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास देशाचा विनाश…’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत !

Modi government – नरेंद्र मोदी सरकार (Modi government ) केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर ते देशाला विनाशाकडे नेईल, म्हणूनच, भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व जुन्या समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, असे केरळातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला (ramesh chennithala) यांनी म्हटले आहे. चेन्निथला म्हणाले की, “भाजप तिसऱ्यांदा सत्तेत परतणार नाही, हे सुनिश्‍चित करण्याची गरज … Read more

Congress MLA Death Threat : ‘2 दिवसात गोळ्या घालणार…’ ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Congress MLA Death Threat : महाराष्ट्रातील काँग्रेसचे( Congress) आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव गोल्डी ब्रार असे सांगितले आहे. काँग्रेस आमदाराला दोन वेळा धमकीचे फोन आले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. काँग्रेस आमदार (Congress)अस्लम शेख यांच्या स्वीय सहाय्यकाला … Read more

‘या’ भाजप खासदाराचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करा ! महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्याची मागणी

मुंबई – भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh bidhuri) यांनी लोकसभेत बसपा खासदार दानिश अली यांच्याबद्दल अपमानास्पद व अत्यंत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याने त्यांचे सदस्यत्यव कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी कॉंग्रेस (Congress) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om birla) यांना लिहिलेल्या पत्रात खान यांनी म्हटले आहे की, संसदेचे वर्णन … Read more

‘इंडिया’तून बाहेर पडण्यासाठी आप स्थिती तयार करतोय ! कॉंग्रेस नेत्याच्या दाव्याने विरोधकांची चिंता वाढली

नवी दिल्ली -कॉंग्रेसचे दिल्लीतील नेते संदीप दीक्षित यांनी पुन्हा आपवर निशाणा साधला. इंडिया या विरोधकांच्या आघाडीतून बाहेर पडण्याच्या उद्देशातून आप स्थिती तयार करतोय, असा दावा त्यांनी केला. बिहारमधील पुढील विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आपने सुरू केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावर दीक्षित यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली. इंडियामधून आपचे बाहेर पडणे निश्‍चित असल्याचे वाटते. … Read more

पंजाबमध्ये ईडीने कॉंग्रेस नेत्याची मालमत्ता केली जप्त

नवी दिल्ली  – ईडी म्हणजेच सक्तवसुली विभागाच्या अधिकाऱ्यांनी निविदा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉंड्रिंग प्रकरणात पंजाबचे माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते भारतभूषण आशू आणि इतर काही व्यक्तींची सुमारे सहा कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या संबंधात 24 ऑगस्ट रोजी पंजाबमधील 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. कॉंग्रेस सत्तेवर असतानाच्या काळात पंजाब सरकारमधील अन्न आणि नागरी … Read more

Leh-Ladakh : लेहच्या बाजारपेठेत राहुल यांनी साधला संवाद

लेह (लडाख)  :- सध्या लडाखच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी त्यांच्या लेहच्या मुख्य बाजारपेठेला भेट दिली आणि बाजारात लोकांशी संवाद साधला. राहुल गांधी गुरुवारी या केंद्रशासित प्रदेशाच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी लेहमध्ये आले आणि नंतर त्यांनी आपला येथील मुक्काम 25 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. गेले काही दिवस ते येथे जाहीसभाही घेत आहेत, लोकांशी संवाद … Read more

चीनशी नेमकी कोणत्या विषयावर सहमती झाली?; कॉंग्रेसचा मोदी सरकारला सवाल..

नवी दिल्ली :- सीमा विवादावर भारत आणि चीन यांच्यात एकमत झाले आहे का, गेल्या नोव्हेंबर मध्ये बालीत झालेल्या चर्चेत केवळ सौजन्याचीच चर्चा झाली आहे काय असा प्रश्‍न कॉंग्रेसने आज केंद्र सरकारला विचारला आहे. लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक येथून चिनी सैन्य आता मागे घेणार का, असा सवालही कॉंग्रेसतर्फे आज सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारला केला आहे. … Read more