“कमळ आणि ढाल-तलवार मिळून तुम्हाला…” बावनकुळेंचा काँग्रेसला इशारा

Chandrasekhar Bawankule

सध्या राज्यात अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून मशाल हे चिन्ह मिळाले, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये काँगेसचे नाना पटोले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. नाना पटोले यांनी शिंदे गटाला … Read more

“महाराष्ट्रात आधीच स्वबळाचे अजीर्ण झाले आहे, त्यात आणखी भर नको”; शिवसेनेचा नाना पटोलेंना टोला

मुंबई : राज्यात एकीकडे करोनाचे संकट आहे तर दुसरीकडे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.सत्ताधारी पक्षात आता फूट पडताना दिसत आहे.  काँग्रेसने २०२४ च्या निवडणुका लढणार असल्याचे म्हटले आहे. त्यावरूनच आता गोंधळ निर्माण झाला आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन शिवसेनेने सामानाच्या अग्रलेखातून काँग्रेसला  चिमटे काढले आहेत. स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? … Read more

शेतकरी, सलून, फूलविक्रेत्यांनाही मदत द्या; नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – राज्य सरकारने करोनाच्या पार्स्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्‍सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले आणि छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक चक्र … Read more

“और कितना फेकोंगे मोदी जी…हमारे मराठी मे एक लाईन है….हद झाली राव…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी पोहोचले असून दोन दिवसांचा हा दौरा आहे. दरम्यान ढाका येथील एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदींनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती असे सांगितले. मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली … Read more