सत्तेसाठी ममतांचा पाठिंबा घेणार नाही : कॉंग्रेस

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर केंद्रात सत्ता स्थापण्यासाठी कॉंग्रेस पक्ष ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसचे समर्थन मागणार नाही, असे वक्‍तव्य पश्‍चिम बंगाल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांनी केले आहे.  ममता बॅनर्जी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या पाठीराख्या असल्याचा आरोपही मित्रा यांनी केला आहे. दरम्यान, यापूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस संघाची मदत घेत असल्याचा … Read more