बसपा प्रदेशाध्यक्षांनी मायावतींची सोडली साथ ; लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणार ?

Praveen Kumar Left BSP।

Praveen Kumar Left BSP। देशात आता  लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आखत आहेत. दरम्यान,  निवडणुकांपूर्वी तेलंगणात बहुजन समाज पक्षाला मोठा धक्का. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण कुमार यांनी मायावतींची साथ सोडली आहे. भाजप बीआरएससोबतची युती संपवण्यासाठी बसपवर दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. … Read more

सातारा : माण विधानसभा निवडणूक ‘प्रहार’ लढविणार

आमदार बच्चू कडू यांची घोषणा; आमची युती जनतेशी दहिवडी/वडूज : आम्ही युती करत नाही. आमची युती जनतेसोबत आहे. या मतदारसंघात आम्ही पक्के ठरवले आहे. माण- खटाव मतदारसंघातून खात्रीने सांगतो, 120 टक्के निवडणूक आम्ही लढवणार आहोत. माण खटाव तालुक्यामध्ये सुमारे 28 हजार मतदार हे दिव्यांग आहेत आणि ते आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याचे कारण … Read more

पुणे : पार्थ पवार शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढणार ?

हडपसर विधानसभा मतदारसंघात घेणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या भेटीगाठी हडपसर (विवेकानंद काटमोरे) : मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी पार्थ पवारांना राजकारणात लाँच करण्याचा प्रयत्न केला मात्र लोकसभेला पार्थ यांचा सपाटून पराभव झाला.त्यानंतर गेली दीड-दोन वर्ष पार्थ पवारांच्या रिलाँचिंगची तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघ अधिक … Read more

सातारा : महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा लढवण्याचा रिपाइंचा निर्धार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाची मुंबई येथे बैठक सातारा – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट ) प्रदेशाध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आंबेडकर गट) बैठकीत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील जागा लढवण्याचा निर्धार सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय महासचिव … Read more

उमेदवारी दिल्यास विधानसभा निवडणूक लढवणार – मकरंद पाटे

मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड नारायणगाव – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (खेड, आंबेगाव, जुन्नर) पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड केली असल्याचे पत्र दिले आहे, असे नमूद केले. मकरंद पाटे यांची भारतीय विद्यार्थी सेनेपासून राजकीय प्रवासाला … Read more

नवनीत राणांविरोधात बच्चू कडूंनी दंड थोपटले ; म्हणाले,”अमरावती लोकसभा लढवणार, मी स्वतः…”

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देभभरातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनीही लोकसभेसाठी कंबर कसली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठक होताना पाहायला मिळत आहे. त्यातच भाजपा, शिंदे गटासह त्यांच्या मित्रपक्षांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचा शिंदे गट लोकसभेच्या २२ जागांसाठी अग्रही असल्याचे म्हटले जात आहे. अशातच भाजपा-शिंदे गटाचा मित्रपक्ष असलेला … Read more

कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा मविआ एकत्रित लढणार : संजय राऊत यांची घोषणा

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही एकत्रित लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे. त्यांचा पराभव व्हायला पाहिजे. हे आम्ही विधानपरिषदेच्या निवडणुकीत दाखवून दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाचपैकी … Read more

Karnataka Assembly Elections 2023 : स्वबळावर निवडणूक लढू आणि सरकारही स्थापन करू – अमित शहा

बंगळुरू :– कर्नाटक राज्यात मे 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि देवेगौडा यांचा धर्मनिरेपक्ष जनता दल यांच्यात युती होणार असल्याची अफवा जनता दलाकडून पसरवली जाते आहे. मात्र मी हे स्पष्ट शब्दांत सांगतो की भाजपची कोणाशीही युती किंवा आघाडी होणार नसून आम्ही स्वबळावर निवडणूक लढू आणि सरकारही स्थापन करू असे त्या पक्षाचे नेते … Read more

आगामी सर्व निवडणुका ‘आप’ लढवणार -किर्दत

मंचर – पुणे जिल्ह्यात आगामी नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुका लढविल्या जातील. युवक-युवतींना प्राधान्य दिले जाईल, असे आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले. अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे आम आदमी पक्षाच्या कार्यालयाचे उद्‌घाटनावेळी किर्दत बोलत होते. यावेळी आंबेगाव, जुन्नर व खेड तालुका आम आदमी पक्ष संघटक, कार्यकर्ता … Read more

एकाच जागेवरून निवडणूक लढवता येणार? निवडणूक आयोगाचा प्रस्ताव

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने 18 वर्षांपूर्वीचा एक प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर आणला आहे. एका उमेदवाराला एकाच जागेवरून निवडणूक लढवता यावी. त्यासाठी कायद्यात दुरूस्ती करावी, असा तो प्रस्ताव आहे. संबंधित प्रस्ताव सर्वप्रथम 2004 या वर्षात मांडण्यात आला. त्या प्रस्तावाचा मुद्दा नुकताच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयातील सचिवांशी झालेल्या चर्चेवेळी उपस्थित केला. एकाच … Read more