राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवारांबाबत सस्पेन्स ! जयंत चौधरी यांनी निवडणूक लढवण्यासाठी आग्रह

नवी दिल्ली – राष्ट्रीय लोक दल आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात आघाडी भलेही झाली असली तरी बागपत हा राष्ट्रीय लोकदलाचा बालेकिल्ला कोण लढवणार याबाबत अद्याप सस्पेस कायम आहे. पक्षाचे नेते जयंत चौधरी किंवा त्यांच्या पत्नी चारू चौधरी किंवा पक्षाचा अन्य कोणी कार्यकर्ता यांच्यापैकी नक्की कोण लढवणार याबाबत चर्चा सुरू आहेत. जयंत चौधरी यांनी स्वत:च रिंगणात … Read more

पुणे जिल्हा : धनुष्यबाणावरच निवडणूक लढवणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती राजगुरूनगर : शिवसेना धनुष्यबाणावरच निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राजगुरूनगर येथे शनिवारी (दि. 6) संकल्प अभियान मिशन 48 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले त्यानंतर कार्यकर्ता मेळावा तथा मनाच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर राजगुरूनगर येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली, … Read more

Sanjay Raut : “प्रभू श्रीरामालाच आता निवडणुकीला उभे करण्याचे बाकी, प्रभू रामाच्या नावावर राजकारण सुरु” – संजय राऊत

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लोकसभेच्या जागावाटपावरून मागच्या काही दिवसांपासून मित्रपक्ष काँग्रेसवर निशाणा साधत होते. मात्र आज त्यांनी काँग्रेसविषयी न बोलता पुन्हा एकदा भाजपावर  टीका केली. अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचे उदघाटन होणार असून भाजपाने यासाठी देशभरात जोरदार तयारी केली आहे.  त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत  यांनी, “भाजपाकडून प्रभू श्रीरामालाच आता … Read more