Pakistan Hafiz Saeed Son : दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा पाकिस्तानात निवडणूक लढवणार ; ‘अल्लाह-हू-अकबर’ पक्षाकडून दावा

Pakistan Hafiz Saeed Son :  मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्समधील एका वृत्तपत्रानुसार, तलहा सईदने पाकिस्तानमध्ये आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अल्लाह हू अकबर तेहरीक पार्टीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तल्हा सईदने जोरदार तयारी सुरू केली आहे. भारत सरकारने हाफिज सईदचा … Read more

pune gramin: सेना-भाजप ताकदीने निवडणूक लढवणार

शिवाजीराव आढळराव पाटील ः मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शिवसेना-भाजप पूर्ण ताकदीने लढवणार असून, त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. मंचर ता. आंबेगाव येथे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव … Read more

निवडणूक लढवण्यासाठी दिला शिक्षक पदाचा राजीनामा

चंदिगड – पंजाबमदील विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी दिल्लीतील एका महाविद्यालयात व्याख्यात्या म्हणून नोकरी करणाऱ्या एका शिक्षिकेने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरुप कौर संधू असे या लेक्‍चरर महिलेचे नाव असून त्या दिल्लीतील गुरू तेग बहाद्दुर खालसा महाविद्यालयात इंग्रजीच्या लेक्‍चरर आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यापासून संधू यांनी राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली असून आता त्या संयुक्त समाज … Read more

मोठेपणासाठी नव्हे तर जनतेच्या प्रश्नांसाठी महापालिका निवडणूक लढवणार : संजय जाधव

फुरसुंगी – पत्रिकेतील नावासाठी आणि घराजवळ नावाच्या पाटीसाठी नव्हे तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुणे मनपाची निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन हांडेवाडी-औताडेवाडी गावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी केले. संजय जाधव यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ५८१ गरजू कुटुंबांना मोफत गॅस टाकी, 151 कुटुंबाना मोफत गॅस शेगडी वाटप आणि सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन … Read more

“उत्तर प्रदेशात कॉंग्रेसकडे स्बळावर निवडणूक लढवण्याची क्षमता”

नवी दिल्ली  – बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांनी उत्तरप्रदेशची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा या आधीच केली आहे. तथपि आम्ही कोणत्याही पक्षाची मदत घेण्याखेरीज उत्तरप्रदेशात स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतो आणि तशी क्षमता कॉंग्रेसकडे आहे असे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी केले आहे. आम्हीं या राज्यातील विधानसभेची निवडणूक प्रियांका गांधी यांच्या … Read more