‘इंडियन आयडॉल’चे शो फेक की रियलिटी ? अभिनेत्रीने सांगितले कारण

मुंबई – ‘इंडियन आयडॉल’ या सिंगिंग रिअॅलिटी शोबाबत अभिनेत्री-मॉडेल आणि होस्ट मिनी माथूरने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी ‘इंडियन आयडॉल’चे 6 सीझन होस्ट केले आहेत. 6 वर्षे ‘इंडियन आयडॉल’ होस्ट केल्यानंतर अचानक  मिनी माथूर शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मिनी माथूरने शो सोडण्याचे कारण सांगितले आहे. ‘इंडियन आयडॉल’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय गायन रिअॅलिटी शोपैकी एक आहे. … Read more

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना करोनाची लागण; पोस्ट शेअर करत म्हणाल्या,”करोनाने” मला गाठलचं..”

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री यांना करोनाची लागण झाली आहे. त्यातच नुकतेच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धक आणि सामाजिक कार्यकर्त्या  तृप्ती देसाई यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्या नेहमी … Read more