मोठी बातमी ! महिला कुस्तीपटूंचे ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातील आंदोलन मागे; साक्षी मलिक म्हणाली,रस्त्यावरील लढाई आता”

नवी दिल्ली : कुस्तीगीर महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला होता. याप्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत गेल्या ५ महिन्यांपासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते. पण, न्यायालयात चार्जशीट दाखल झाल्याने रस्त्यावरील लढाई थांबवण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला आहे. याबाबत कुस्तीपटू साक्षी मलिकने  ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. साक्षी मलिकने केलेल्या … Read more

शिंदे-फडणवीस सरकारकडून वारकऱ्यांसाठी खुशखबर; मुख्यमंत्र्याच्या हस्ते शासकीय महापूजेवेळी मुखदर्शन सुरू राहणार

पंढरपूर : पुढील आठवड्यात असणाऱ्या आषाढी एकादशीला लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. याच एकादशीनिमित्त शिंदे-फडणवीस सरकारकडून वारकऱ्यांसाठी खुशखबर देण्यात आली आहे. एकादशी दिवशी  विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही वारकऱ्यांसाठी मुखदर्शन सुरूच राहणार असल्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे वारकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. शासकीय … Read more

पक्षप्रमुखांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची उपेक्षा कायम

राजधानीत जाऊनही भेटीसाठी वेळ नसल्याची दौंडमधील शिवसैनिकांची खंत चौफुला – शिवसेनेतील बंडामागे एक कारण होते, ते म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी वेळ देत नव्हते. भलेही या आमदारांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलली असली तरी ते एक महत्वाचे कारण समजले जात होते. यावर विश्‍वास ठेवायचा की नाही हा जनतेचा प्रश्‍न आहे. दौंड तालुक्‍यातील कट्टर शिवसैनिक आपल्या … Read more

चलनातून 2000 रुपयांच्या नोटा होतायत गायब; काय आहे कारण ? वाचा सविस्तर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या नोटा बंदीनंतर देशभरात आरबीआयकडून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून  दोन हजार रुपयांच्या नोटा गायब होत असल्याचे म्हटले जात आहे. मार्च अखेरीस दोन हजाराच्या नोटांचा चलनातील वाटा कमी झाला असून 1.6 टक्के इतकाच राहिला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या जवळपास 214 कोटी नोटांचा वापर सुरू … Read more

पुणे: भविष्यातही पारदर्शकपणेच काम करत राहू

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्‍त केला विश्‍वास पुणे – विरोधकांकडून नवनवीन पद्धतीने आरोप करून सरकारची प्रतिमा मलिन केली जात आहे. मात्र, आम्ही पारदर्शकपणे काम करतोय आणि भविष्यातही पारदर्शकपणेच काम करत राहणार, असा विश्‍वास देत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांचा समाचार घेतला. भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेत पेनड्राइव्ह, सीडीचा आधार … Read more

#UP Election 2022: निकाल काहीही येवो; लढा सुरूच राहील- प्रियंका गांधी

विकास, प्रशासन, अर्थकारण हे मुद्दे राजकारणात पुढे असावेत लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल काहीही येवो. त्या राज्यातील जनतेच्या हक्‍कांसाठीचा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिली. तब्बल 33 वर्षांपासून कॉंग्रेस उत्तर प्रदेशच्या सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे पक्ष संघटन कमजोर बनल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत त्या पक्षाची निवडणुकीत चांगली … Read more

“डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और भी लढेंगे”; संजय राऊत यांचे भाजपला सडेतोड उत्तर

पणजी : शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरभाजपावर निशाणा साधला., गोव्यात शिवसेनेचे डिपॉझिट जप्त होईल, असे भाजपा नेत्यांकडून सांगितले जात असल्याबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया देत भाजपावर टीका केली. “डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और भी लढेंगे” असे त्यांनी म्हणत भाजपला सडेतोड उत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “उत्पल पर्रिकर … Read more

शाळा, महाविद्यालयाबाबत आदित्य ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले,”करोना संसर्ग पुन्हा…”

मुंबई : राज्यात करोना संसर्गासोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या बाबतीत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. “करोना संसर्ग पुन्हा वाढीस लागल्याने शाळा महाविद्यालयाबाबत परिस्थती पाहून लवकरच निर्णय घेतला जाईल.”, असे  आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. … Read more

जगण्यासाठी बंड! अफगाणिस्तानात लोक उतरले रस्त्यावर; तालिबान विरोधात निदर्शने सुरूच

काबुल : अफगाणिस्तानावर तालिबानने केलेला कब्जा ज्याप्रमाणे जगाला मान्य नाही त्याच प्रमाणे इथल्या स्थानिक नागरिकांनी देखील हे वर्चस्व नाकारल्याचे दिसत आहे. कारण तालिबानचे वर्चस्व झुगारत मागील दोन दिवसांपासून काही भागांत विखुरलेल्या निदर्शकांनी देशाचा राष्ट्रध्वज फडकवत निदर्शने केली. आपल्या सत्तेला वाढत्या विरोधाचा सामना करणाऱ्या दहशतवाद्यांनी नव्याने हिंसाचार करत निदर्शनांना प्रत्युत्तर दिल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. … Read more

पुणे : ‘जम्बो’ दोन आठवडे सुरूच राहणार!

सध्या 45 रुग्णांवर उपचार : आता नव्यांना प्रवेश नाही पुणे – सीओईपी मैदानावरील जम्बो हॉस्पिटल 22 जूनपासून बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पण, तो तूर्त स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली. “जम्बो’ हॉस्पिटल येथे दि.8 जूनपासूनच नवे रुग्ण घेणे बंद करण्यात आले. सध्या येथे 45 रुग्णांवर उपचार सुरू … Read more