विधान परिषदेतील १२ सदस्यांच्या नियुक्त्यांना दोन आठवड्यांसाठी स्थगिती कायम

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यपालांकडून रखडलेल्या विधान परिषदेतील १२ सदस्यांच्या नियुक्त्यांवर आज  सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून या नियुक्त्यांना दोन आठवड्यांसाठी स्थगिती कायम ठेवण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारचा प्रस्ताव … Read more

पायाभूत सुविधा क्षेत्रात मंदी कायम

नवी दिल्ली – गेल्या आठ महिन्यांपासून पायाभूत क्षेत्राची उत्पादकता नकारात्मक पातळीवर होती. आता नोव्हेंबर महिन्यातही उत्पादक या क्षेत्रची उत्पादकता उणे 2.6 टक्के इतकी नोंदली गेली आहे.  नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण, पोलाद आणि सिमेंट क्षेत्राची उत्पादकता वाढलेले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये या क्षेत्राची उत्पादकता 0.7 टक्‍क्‍यांनी वाढली होती. या नोव्हेंबर महिन्यात कोळसा उत्पादन, खत, वीज … Read more

लॉकडाऊन कालावधीत शेतीची कामे सुरळीत सुरु ठेवावीत- जिल्हाधिकारी

पुणे – लॉकडाऊन कालावधीत शेती अनुषंगिक कामे सुरळीत पार पाडता येतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले. करोना चा प्रादुर्भाक रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास प्रतिबंध निर्गमित करण्यात आले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक … Read more

यात मोदींचा दोष काय?-भाजपा

दिल्ली : प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकरण्यात आली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोष काय? असा प्रश्न आता भाजपने उपस्थित करत टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वीही महाराष्ट्राला काही वेळा परवानगी देण्यात आली नव्हती. महाराष्ट्राने 1972, 1987, 1989, 1996, 2000, 2005, 2008, 2013, 2016 या वर्षांमध्येही प्रतिनिधीत्व केले नव्हते. दोन अपवाद वगळले तर केंद्रात … Read more