‘एक ट्रिलियन डॉलरच्‍या योगदानासाठी कृती आराखडा तयार’ – अजित पवार

मुंबई – देशाची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखला आहे. यामध्ये एक ट्रिलियन डॉलरचे योगदान देण्यासाठी महाराष्ट्राने कृती आराखडा तयार केला आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी उद्योग, कामगार विभागाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. नवीन उद्योगांच्या स्थापनेसह अस्तित्वातील उद्योगांच्या विस्तारासाठी लागणारे सर्व परवाने कमीत कमी वेळेत द्यावे, असे आदेश उपमुख्यमंत्री … Read more

पुणे जिल्हा : मुळशीचा विकासात आमदार थोपटे यांचे योगदान

गंगाराम मातेरे ः दारवली येथे सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन पौड – मुळशीच्या विकासात आमदार संग्राम थोपटे यांचे मोठे योगदान आहे. पुढील काळातही संग्राम थोपटे यांचे योगदान असेच राहणार आहे. गावागावात व वाड्या-वस्त्यांमध्ये मोठी विकास कामे होत राहणार आहेत, असे प्रतिपादन मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी केले. दारवली (ता. मुळशी) येथे आमदार थोपटेंच्या विकास … Read more

नगर : संतांच्या धार्मिक कार्याएवढेच शंकरराव काळे यांचे योगदान

पुरूषोत्तम महाराज पाटील चिखलीकर कोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे यांना फक्त समाजाची काळजी होती. त्यांच्यासाठी राजकारण फक्त निमित्त होते. समाजाची निष्काम सेवा एवढेच त्याचे ध्येय होते. संतांचे धार्मिक क्षेत्रात जेवढे कार्य असते, तेवढ्याच योग्यतेचे त्यांचे समाजासाठी योगदान असल्याचे गौरोवोदगार ह.भ.प. पुरोषोत्तम महाराज पाटील चिखलीकर यांनी काढले. शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्य … Read more

पुणे जिल्हा : महिलांचे रक्‍तदानातील योगदान आदर्शवत – सुनेत्रा पवार

बिरजू मांढरे मित्र परिवारातर्फे शिबिरात 727 बाटल्या संकलन जळोची – महिलांसाठी आतापर्यंत केलेल्या कार्याची पावती मिळाली, रक्तदान शिबिरात महिलांनी पुढे होऊन केलेले रक्‍तदान प्रत्येक घटकासाठी महत्त्वपूर्ण, आदर्श व प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन बारामती हाय टेक्‍सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी साईच्या सेवा ट्रस्टच्या … Read more

पुणे जिल्हा : तात्यासाहेबांचे सामाजिक कार्यातील योगदान मोठे

कृषिरत्न अनिल मेहेर : पुण्यतिथीनिमित्त अभिवादन नारायणगाव – तात्यासाहेब भुजबळ कृषी शिक्षण संकुल ग्रामीण विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण देणारी अग्रगण्य कृषी शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला येत असून त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान मोठे असल्याचे ग्रामोन्नती मत मंडळाचे कार्याध्यक्ष आणि कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी व्यक्‍त केले. तात्यासाहेब भुजबळ यांच्या 49 व्या पुण्यतिथीच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात … Read more

पुणे : भावडी खाण पट्ट्यात शेती फुलवण्याचा आधुनिक प्रयोग; रामभाऊ दाभाडे यांच्या कुटुंबीयांचे योगदान

वाघोली : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या कुटुंबीयांनी भावडी तालुका हवेली येथील दगड खाण पट्ट्यात शेती फुलवण्याचा आधुनिक प्रयोग करून पर्यावरण संवर्धनाचा एक नवा आदर्श उभा केला आहे. वाघोली परिसरातील भावडी खाण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात खाण क्रेशर चे उद्योग असून त्यातून करोडो रुपयांचे महसूली उत्पन्न जिल्ह्याला मिळत आहे. उत्खननाची मर्यादा संपल्यानंतर याच रिकाम्या … Read more

दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी समाजाचे योगदान आवश्यक – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : देशातील नेत्रहीन, कर्णबधिर तसेच इतर दिव्यांग लोकांना समाजाकडून सहानुभूतीची नाही, तर सहकार्याची गरज असते. दिव्यांगांना ईश्वर मानून त्यांची सेवा करणे हे पुण्यकार्य आहे. प्रत्येक काम राज्य किंवा केंद्र शासनावर सोडून चालणार नाही, तर दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी समाजाचे योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, ‘सक्षम’ तसेच … Read more

राज्यात वृक्षलागवडीमध्ये सह्याद्री देवराईचे मोठे योगदान – अभिनेते सयाजी शिंदे

  पिंपरी, दि. 9 (प्रतिनिधी) – सह्याद्री देवराईच्या सहकाऱ्यांच्या योगदानाने राज्यात वृक्षलागवड दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी वन विभागाचे सहकार्य वाढत आहे. संस्थेच्या वतीने पुण्यात देवराई करणार आहोत. सीड बॅंक करणार आहोत, असे सयाजी शिंदे यांनी सांगितले. कवी अरविंद जगताप यांची मुळांचे कुळ घेऊ, खोडांचे बळ होऊ, झाडाचे गुण घेऊ, झाडाचे गुण गाऊ, ही कविता शिंदे … Read more

वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवेंचे देशासाठीचे योगदान मोलाचे : माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे

नाशिक – वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे सन १९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेऊन स्वतः च्या जीवावर उदार होऊन सहकारी सैनिकांचे प्राण वाचविले होते. देशासाठीचे त्यांचे हे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन शासनामार्फत त्यांना दोन हजार फुटाची जागा निवास बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील वर्षी २३ जानेवारीलाच साळवे … Read more

कोरोना नियंत्रणासाठी पोलिसांनी दिलेल्या योगदानाचा पालकमंत्री अशोक चव्हाणांकडून गौरव

नांदेड :- कोणत्याही गावाची चांगली प्रतिमा ही त्या गावातील सामाजिक सौहार्दावर, धार्मिक एकोप्यावर, एकात्मतेवर अवलंबून असते. या एकोप्याला, एकात्मतेला व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस बांधव आहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. समाजाची सुरक्षितता घेत असतांना राज्यातील 37 पोलिस जवानांना आजवर कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. पोलिसांना कुटुंबांची अधिक काळजी घेता यावी व कुटुंबासमवेत राहता यावे यादृष्टिने सुविधा … Read more