पुणे जिल्हा : निर्ढावलेल्या पिढीवर अंकुश कोणाचा?

भौतिक सुविधांच्या चक्रात पालकांचा काणाडोळा तेजस फडके निमोणे – सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा आहे. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवले. दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. शिरुर तालुक्यातील अरूणगावात पोर्शे पॅटर्नचीच पुनरावृत्ती झाली आहे. एका अल्पवयीन पोलीस पाटलाच्या मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला … Read more

ट्विटर करार पूर्ण झाल्यानंतर एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय; सीईओ पराग अग्रवाल यांच्या सह वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

न्यूयॉर्क : एलॉन मस्क यांनी ट्विटर करार पूर्ण केला आहे. दरम्यान, कंपनीची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचा समावेश आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह … Read more

उद्धव ठाकरेंचे शिवसेनेवरील नियंत्रण दिवसेंदिवस डळमळीत

मुंबई  -शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनमध्ये बंड पुकारल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत खळबळ उडाली. शिवसेनेतील फुटीवरून उद्धव ठाकरे यांचे आमदार आणि खासदारांवर असलेले नियंत्रणही गमावल्याचे आता दिसून येत आहे. परंतु शिवसेनेवरील ठाकरें’चा वारसा ढासळत चालला आहे की नाही हे येत्या काळात लवकरच समजेल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच शिवसेनेचे … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता 38 कोटी 58 लाख रूपयांचा निधी वितरित

मुंबई  : राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्‍या विविध उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्त पुणे व नागपूर यांना 38 कोटी 58 लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. विभागीय आयुक्त पुणे यांना 29 कोटी 96 लाख रूपये वितरित करण्यात आले असून, या विभागांतर्गत पुणे जिल्ह्याला 9 कोटी 44 लाख, सोलापूर जिल्ह्याला 10 … Read more

नियंत्रण सरकारकडे असलं तरी कंपनी आम्हीच चालवणार; आयडिया-व्होडाफोन प्रमुखांचा दावा

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आयडिया-व्होडाफोन कंपनीकडे असलेल्या येणे व्याज रकमेचे कंपनीच्या समभागात रूपांतर केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे या कंपनीचे सर्वाधिक समभाग झाले आहेत. त्यामुळे कंपनीचे नियंत्रण सरकारकडे गेले असले तरी सरकारने आपल्याला ही कंपनी चालवण्यात स्वारस्य नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कंपनीच्या सध्याच्या व्यवस्थापनाकडेच कंपनी चालवण्याची जबाबदारी असून आम्ही त्यासाठी पूर्ण कटिबद्ध … Read more

अफगाणिस्तानातील महिलांच्या शिक्षणासाठी तालिबान्यांनी काढला नवीन फतवा; म्हणाले,…

काबूल : अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर आता महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना  समोर येऊ लागल्या आहेत. मात्र, तालिबानी सतत असा दावा करत आहे, की ते इथल्या लोकांचं आयुष्य अगदी चांगलं बनवणार आहेत. याचदरम्यान, तालिबानच्या कार्यवाहक उच्च शिक्षणमंत्र्यांनी महिलांबाबत मोठी घोषणा केली आहे. अब्दुल बाकी हक्कानी यांनी म्हटले आहे, की तालिबानच्या राजवटीत मुली विद्यापीठात शिकू शकतील. … Read more

क्रिकेट काॅर्नर : सामनाधिकाऱ्यांनी सामन्यावर नियंत्रण राखावे

-अमित डोंगरे लॉर्डस कसोटीत भारत व इंग्लंड संघातील खेळाडूंमध्ये जे काही घडले ते सभ्य गृहस्थांच्या खेळाला बदनाम करणारे तर होतेच; पण त्यातून एक गोष्ट समोर आली की मैदानावरील दोन्ही पंच, तिसरे पंच तसेच सामनाधिकारी यांचेही सामन्यात काय घडते त्यावर नियंत्रण नसते. खरेतर अशी स्लेजिंग वा कोणतीही घटना घडत असताना मैदानावरील पंचांनी केवळ बघ्याची भूमीका घ्यायची … Read more

कोल्हापूर | एजन्सी नेमून पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा करावा – सतेज पाटील

कोल्हापूर(प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेला पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा एजन्सी नेमून अंदाजित रक्कमेसह अंतिम आराखडा तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहात पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण सुक्ष्म कृती आराखड्याबाबत आढावा बैठक झाली. पालकमंत्री पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश … Read more

चौफेर :”सोशल’ कंपन्यांची ढवळाढवळ

-प्रा. डॉ. अश्‍वनी महाजन सोशल मीडिया अलीकडेच अस्तित्वात आलेला असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यात देशोदेशीच्या सरकारांना अडचणी येत आहेत. काही वर्षांपूर्वी केम्ब्रिज ऍनालिटिका नावाच्या डेटा कंपनीने 8.7 कोटी लोकांचा फेसबुक डेटा गोळा करून त्या आधारावर अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेत सहभाग घेतल्याचे प्रकरण समोर आले होते. ट्रम्प यांच्या विजयात या प्रकरणाची महत्त्वाची भूमिका होती … Read more

भारतीयांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच कोरोना साथीवर नियंत्रण – राज्यपाल कोश्यारी

नागपूर  : जागतिक स्तरावर अन्य देश कोरोना नियंत्रणासाठी हतबल झाले असताना भारताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महालसीकरणाला सुरुवात केली आहे. हे सर्व भारतीय जनतेच्या मनामनात असणाऱ्या दयाभाव व सेवावृत्तीमुळे शक्य झाले आहे. त्यामुळेच या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. नागपूर येथील राजभवन येथे आयोजित ‘कॉमनवेल्थ … Read more