पुणे जिल्हा : हवा प्रदूषण नियंत्रण प्रणाली सुरू करा

देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांची मागणी वाघोली – पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वाघोलीतील वाघेश्वर मंदिरामध्ये स्मशानभूमीत जवळपास 70 लाख रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या हवा प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसविण्याचे काम सुरू आहे. संबंधित विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मात्र हे काम पूर्ण झालेले नाही, असा आरोप वाघोलीतील स्थानिक नागरिकांनी करत नाराजी व्यक्त केली … Read more

चीन आणि पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठी देशात येणार ‘एवॅक्स’ सिस्टम

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून चीन आणि पाकिस्तानपासून देशाला असणारा धोका वाढटच जात आहे. याच परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारताने अखेर इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (एवॅक्स) विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. एवॅक्स सिस्टिमला आकाशातील भारताचे नेत्र म्हटले जाते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला एक अब्ज … Read more