इंदूरमध्येही लव्ह जिहादचे प्रकरण; खोटे नाव सांगून मैत्री, बलात्कार, मग धर्मांतराचा आग्रह

इंदूर – इंदूरमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. येथील अपोलो टॉवर्समध्ये नोकरी करणाऱ्या पिडीत युवतीशी एकाने खोटे नाव सांगून मैत्री केली. मग तिच्यावर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केला आणि मग खरे नाव सांगून तिच्यावर धर्मांतरासाठी दडपण आणले. सदर युवतीने धमक्‍यांना भिक न घालता सरळ पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. आरोपीचे नाव … Read more

‘तुम्ही हिंदू आहात की पारशी ?’ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या…

नवी दिल्ली – मला हिंदू असल्याचा अभिमान आहे, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी सांगितले.  टाइम्स नाऊ समिट 2022 मध्ये बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की 2009 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’ हा शब्द स्वीकारला आणि हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लक्ष्य केल्याचे नोंदवले. भाषणादरम्यान इराणी यांना त्यांच्या धर्माबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की, … Read more

“स्वार्थासाठी, लग्नासाठी धर्मांतर करणारे हिंदू…”; धर्मांतराविषयी मोहन भागवत यांचे मोठे विधान

मुंबई : उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच आरएसएस कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशात वाढत जाणाऱ्या धर्मांतराच्या घटनांवर भाष्य केले. लग्नासाठी इतर धर्मांमध्ये धर्मांतर करणारे हिंदू मोठी चूक करत असल्याचे वक्तव्य  मोहन भागवत यांनी केले आहे. एका छोट्या स्वार्थासाठी हे सर्व घडत होतं सांगताना मोहन भागवत यांनी हिंदू … Read more

मोहन भागवत यांचे ड्रग्ज प्रकरणांवर मोठे वक्तव्य म्हणाले,”ड्रग्ज प्रकरणं पाहता…”

नवी दिल्ली : मुंबईतील क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.  दरम्यान, आर्यन खानच्या अटकेमुळे पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्जचा वापर यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय देशात अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडत असून सरसंघचालक मोहन भागवत यांनी यासंबंधी मोठी चिंता व्यक्त केली आहे. … Read more

पंतप्रधान मोदींच्या व्यासपीठावर दिसलेला ‘तो’ तरुण धर्मांतर प्रकरणात अटकेत

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांआधीच राज्यात धर्मांतराचा विषय चांगलाच तापला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसकडून अटकसत्र सुरु असून मंगळवारी इरफान ख्वाजा खान नामक तरुणाला बीड येथून अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला हा तरुण बालकल्याण मंत्रालयात दुभाष्या म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे, एटीएसकडून अटक करण्यात आलेला इरफान ख्वाजा खान हा आतापर्यंत दोन … Read more

विवाहासाठी धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा लागू होणार

बंगळूर – केवळ विवाहाच्या उद्देशातून केल्या जाणाऱ्या धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा कर्नाटकात लागू केला जाईल, असे सूतोवाच त्या राज्याचे मंत्री सी. टी. रवी यांनी केले. धर्मांतराच्या कृत्यात सामील असणाऱ्यांना कठोर आणि तातडीने शिक्षा व्हायला हवी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वपूर्ण आदेश दिला. केवळ विवाहासाठी होणारे धर्मांतर अवैध असल्याचे न्यायालयाने त्या … Read more