पुणे जिल्हा : अजित पवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

मराठा समाजाने आळेफाटा येथे नोंदवला निषेध बेल्हे – उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे जुन्नर तालुक्याच्या दौर्‍यावरती गुरुवारी (दि. 25) आले होते. यावेळी आळेफाटा येथे अजित पवारांच्या ताफ्याला मराठा समाजाने काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. मराठा आंदोलक अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यामुळे, सभेच्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त … Read more

Maratha reservation: शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड

जालना – जालना येथील अतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर आंदोलनाने व्यापक रूप घेतले आहे. राज्यातील अनेक भागात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत असून काही ठिकाणी रास्तारोकोही करण्यात येत आहे. विविध पक्षांचे नेते लोकप्रतिनिधी आंदोलन कर्त्यांची भेट घेत आहेत. अशातच अंतरवाली सराटी येथे … Read more

pune news : …तर मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविणार

डॉ. बाबा आढाव : रिक्षा चालकांचे पुन्हा आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले मूक आंदोलन पुणे : “सरकार कोणतेही असो, रिक्षा चालकांच्या प्रश्‍नांकडे लक्ष दिले जात नाही. बाइक टॅक्‍सीवर बंदी आणण्यासह रिक्षा चालकांचे विविध प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत. अन्यथा त्यांचा ताफा अडविण्याचा सत्याग्रह केल्याशिवाय आपण राहणार नाही,’ असा इशारा रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी दिला. … Read more

मोठी बातमी : प्रजासत्ताक दिनी मोदींचा रस्ता अडवणार; कोण देतंय इशारा ?

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य पंजाब दौऱ्यावरअसताना त्यांच्या गाड्यांच्या ताफा अडविण्यात आला होता.  त्यामुळे देशा च्या अंतर्गत अति महत्वाच्या व्यतीची सुरक्षितता यावर अनेक प्रश्न उभे राहिले.  मात्र पुन्हा एकदा मोदींच्या गाडीचा ताफा अडविला जाणायची शक्यता वर्तविली जात आहे. अवघ्या काही दिवसांवर देशाचा प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे. . कारण, प्रजासत्ताक दिनी एका संघटनेकडून … Read more

Breaking : राज्यपाल कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

हिंगोली : मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील गाडीला हिंगोली जिल्ह्यात अपघात झाल्याचं समोर आलं आहे. नर्सी नामदेव येथे कोश्यारी यांच्या ताफ्यातील अग्निशामक विभागाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने ही गाडी समोरच्या दोन गाड्यांवर धडकली. या अपघातात राज्यपाल किंवा त्यांच्या इतर वाहनांना काही नुकसान न झाल्याने अनर्थ टळला आहे. मात्र दोन गाड्यांचे नुकसान झाले … Read more

पुणे :तटरक्षक दलाच्या ताफ्यात आणखी दोन नौका!

स्वदेशी पद्धतीची रचना असलेली जहाजे विविध सुविधांनी सज्ज पुणे – समुद्रातील प्रदूषणावर लक्ष ठेवणे, तेल गळतीवरील निरीक्षण आणि प्रतिसाद देणे अशा कार्यांसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आणखी दोन नौका दाखल होणार आहेत. स्वदेशी पद्धतीची रचना असलेली ही विशेष जहाजे विविध सुविधांनी सज्ज असणार आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातर्फे देण्यात आली. सध्या, भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात … Read more

अग्रलेख : दगडफेकीचे राजकारण

राजकीय हिंसाचार प. बंगालला नवा नाही. निवडणुकांच्या काळात तर तो सर्वोच्च शिखरावर असतो. वर्षानुवर्षे हे चालत आले आहे. याच हिंसाचाराचा ताजा अंक गुरुवारी पाहायला मिळाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष त्याचे लक्ष्य ठरले. जे. पी. नड्डा डायमंड हार्बर येथे जात असताना त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. नड्डा यांची गाडी बुलेटप्रूफ असल्याने सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. अन्य नेत्यांना … Read more