पिंपरी | कुलिंग चार्जेसच्‍या नावाखाली ग्राहकांची लूट

कामशेत, (वार्ताहर) – उन्हाळा सुरू झाल्यामुळे थंड पाण्यासह विविध शीतपेयांची मागणी वाढली आहे. परंतु, बाटलीबंद पाणी असो किंवा अन्य शीतपेय यांची छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे. कुलिंग चार्जेसच्या नावाखाली एका बाटलीमागे पाच ते दहा रुपये दुकानदार जास्तीचे घेत आहेत. नियमानुसार पाकीटबंद, बाटलीबंद वस्तू किंवा पदार्थ हा छापील किमतीनुसारच विक्री करणे बंधनकारक आहे. परंतु … Read more