संयुक्त किसान मोर्चा : संचालन समितीचे सदस्य योगेंद्र यादवांचा राजीनामा ,सांगितले हे कारण…

नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या संचालन समितीचे सदस्य योगेंद्र यादव यांनी आज राजीनामा (Yogendra Yadav Resignation) दिला आहे. समितीच्या 9 सदस्यांपैकी चार सदस्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला असल्यामुळे हा किसान मोर्चाला बसलेला मोठा हादरा मानला जातो आहे. लखीमपूर येथील घटनेला 3 ऑक्‍टोबर रोजी वर्ष होत असल्यामुळे शेतकरी संघटनांकडून या … Read more

पोलीस-उद्योग समन्वय समितीची स्थापना करू ! आयुक्त अमिताभ गुप्ता यांची घोषणा

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशन व एसएमई चेंबर ऑफ इंडिया हे बैठका आयोजित करण्यासाठी समन्वयक म्हणून काम करणार आहे. समितीची त्वरित स्थापना करून संबंधित अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली “पोलीस- उद्योग आणि व्यापारी समन्वय समितीच्या बैठका आयोजित करण्यात येतील, अशी घोषणा पुण्याचे पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांनी केली. महाराष्ट्र औद्योगिक व … Read more