वायू प्रदूषणामुळे भविष्यात सीओपीडीचा धोका

पुणे – दिवाळीतील फटाक्‍यांच्या धुरामुळे वायूप्रदाषण पातळीत वाढ होते आणि पर्यायाने या धुराचा आरोग्यावर परिणामही होतो. क्षणभर आनंद मिळविण्यात आपण आपल्या शरीराची हानी करून घेत असून, या धुरामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे दिवाळी सण साजरा करताना आरोग्याची काळजी घेण गरजेचं आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून देण्यात आला. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह … Read more

हवेतील प्रदूषणामुळे वाढतायत अस्थमाचे बळी

पुणे – हवेतील वाढत्या प्रदूषणाचे बळी हे अस्थमा रुग्ण ठरत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यात प्रदूषणाने उच्च पातळी गाठली असून, मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. शहरातील खराब वायू गुणवत्ता निर्देशांकाचा (एक्‍युआय) थेट परिणाम श्‍वसनाचे आजार असलेल्या रुग्णांवर होतो. “क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी) आणि अस्थमाग्रस्त लोकांमध्ये वाईट लक्षणे दिसून येत असून खराब हवेच्या गुणवत्तेचे पहिले बळी … Read more